मुंबई : शांताबाई हे गाणं या वर्षी प्रचंड लोकप्रिय झालं त्या आधी, काही वर्षापूर्वी असंच एक गाणं लोकप्रिय झालं होतं, पण हे गाणं संपूर्ण मराठीत नसलं तरी, त्याचा ठेका, भाषा मोठ्या प्रमाणात मराठी होता. गायिका वैशाली सामंत यांनी हे गाणं गायलं होतं. मिलिंद गुणाजी यांनी देखील या गाण्यात अभिनय केला होता.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.