प्रियांका चोप्राने 'जंगल बुक'मध्ये कसा आवाज दिला?

जंगल बुक या सिनेमात मोगलीसोबत संभाषण साधणाऱ्या 'का' ला अभिनेत्री प्रियांका चोप्राने आवाज दिला आहे. 

Updated: Apr 19, 2016, 06:27 PM IST
प्रियांका चोप्राने 'जंगल बुक'मध्ये कसा आवाज दिला? title=

मुंबई : जंगल बुक या सिनेमात मोगलीसोबत संभाषण साधणाऱ्या 'का' ला अभिनेत्री प्रियांका चोप्राने आवाज दिला आहे. 

प्रियांकाने हा आवाज कसा दिला आहे, याचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर आला आहे. पाहा प्रियांका चोप्रा यावर काय म्हणतेय.