राधिकाचा न्यूड सीन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

ऱाधिका आपटे ही बॉलीवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड हिरोईन म्हणून ओळखली जाते. 

Updated: Aug 16, 2016, 04:57 PM IST
राधिकाचा न्यूड सीन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : ऱाधिका आपटे ही बॉलीवूड तसेच मराठी इंडस्ट्रीमधील बोल्ड हिरोईन म्हणून ओळखली जाते. 

सध्या सोशल मीडियावर तिच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या 'पार्च्ड' या सिनेमातले काही न्यूड सीन्स नुकतेच सोशल साईट्सवर वायरल झालेत. 

टॉपलेस राधिका आणि अभिनेता अदिल हुसेन यांच्यातील काही बोल्ड सीन्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. याआधीही दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या एका शॉर्ट फिल्ममधला राधिकाचा न्यूड सीन लीक झाला होता.