राधिका आपटेचं नवं गाणं, "रंगोबोती"

अभिनेत्री राधिका आपटेच्या नव्या सिनेमाचं  रंगोबोती गाणं लोकप्रिय होतंय, कौन कितने पानी में, असं या राधिका आपटेच्या नव्या सिनेमाचं नाव आहे.

Updated: Aug 9, 2015, 07:54 PM IST
राधिका आपटेचं नवं गाणं, "रंगोबोती" title=

मुंबई : अभिनेत्री राधिका आपटेच्या नव्या सिनेमाचं  रंगोबोती गाणं लोकप्रिय होतंय, कौन कितने पानी में, असं या राधिका आपटेच्या नव्या सिनेमाचं नाव आहे.

या सिनेमात राधिका आपटेसह कुणाल कपूर, गुलशन ग्रोवर देखील आहे.

पाहा,  राधिका आपटेचं नवं गाणं, "रंगोबोती"
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.