दोन बालकांनी घेतली नवाझुद्दीनची फिरकी

नवाझुद्दीन सिद्धीकीचा मांझी द माऊंटन मॅन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यासाठी नवाझुद्दीन काहीसं प्रमोशन करताना दिसतोय.

Updated: Aug 9, 2015, 07:21 PM IST
दोन बालकांनी घेतली नवाझुद्दीनची फिरकी

मुंबई : नवाझुद्दीन सिद्धीकीचा मांझी द माऊंटन मॅन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, त्यासाठी नवाझुद्दीन काहीसं प्रमोशन करताना दिसतोय.

नवाझुद्दीनची या निमित्ताने दोन लहान मुलांनी मुलाखत घेतली आणि खूप साधे पण मजेदार प्रश्न विचारले, नवाझुद्दीननेही या प्रश्नांना दिलखुलासपणे लहान मुलांसारखीचं उत्तर दिली.

दोन बालकांनी घेतली नवाझुद्दीनची फिरकी

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.