बेफिक्रेचा फर्स्ट लूक लॉन्च

अभिनेता रणवीर सिंगनं आपला आगामी चित्रपट बेफिक्रेचा फर्स्ट लूक ट्विट केला आहे.

Updated: Apr 9, 2016, 07:28 PM IST
बेफिक्रेचा फर्स्ट लूक लॉन्च title=

मुंबई: अभिनेता रणवीर सिंगनं आपला आगामी चित्रपट बेफिक्रेचा फर्स्ट लूक ट्विट केला आहे. यामध्ये रणवीर आणि वाणी कपूर किस करताना दिसत आहेत. 9 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

 

रब ने बना दी जोडी नंतर आदित्य या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. रणवीरनं ट्विटरवरून या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. तुम्हाला या चित्रपटाचा फर्स्ट लूक बघायचा आहे, हा पाहा, असं ट्विट रणवीरनं केलं आहे.