पाहा व्हिडिओ : शास्त्रज्ञांच्या मते मॉडेल, अभिनेत्री केली ब्रुक जगातील सर्वात परफेक्ट फिगरची महिला

 सौंदर्याचे मापन करण्याची वेगवेगळे मापदंड असतात, पण शास्त्रज्ञांच्या दृष्टीने त्यांच्या कसोटीत एक मॉडेल तंतोतंत बसत आहे. 

Updated: Jul 8, 2016, 08:27 PM IST
 पाहा व्हिडिओ : शास्त्रज्ञांच्या मते  मॉडेल, अभिनेत्री केली ब्रुक जगातील सर्वात परफेक्ट फिगरची महिला title=

नवी दिल्ली :  सौंदर्याचे मापन करण्याची वेगवेगळे मापदंड असतात, पण शास्त्रज्ञांच्या दृष्टीने त्यांच्या कसोटीत एक मॉडेल तंतोतंत बसत आहे. 

शास्त्रज्ञांनी मॉडेल अभिनेत्री केली ब्रुक हिला जगातील सर्वात परफेक्ट फीगर असलेली महिला म्हटले आहे. परफेक्ट फीगरसाठी वैज्ञानिकांनी काही मापदंड निर्धारीत केले आहे. 

यापूर्वी टेक्सास युनिवर्सिटीच्या संशोधकांनी अनेक वर्षांचा डाटाचे अॅनालिसिस केले त्यानंतर फेमस अभिनेत्री केंट लास हिला परफेक्ट महिला मानले आहे. 

त्यानंतर वेगळ शोध करण्यात आला त्यात मॉडेल केली ब्रुकची फिगर परफेक्ट असल्याचे संशोधकांनी मान्य केले आहे. 

परफेक्ट महिला...

परेफेक्ट महिलेसाठी संशोधकांनी काही मापदंड ठेवले आहेत त्यानुसार एका परफेक्ट महिलेची उंची १.६८ मीटर तिचे बस्ट, वेट आणि हिप्स ची साइज ९९-६३-९१ असते. तिच्या शरिरावर कोणत्याही प्रकारची सर्जरी न झालेली असावी.