बिपाशा-करन ग्रोवरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल काय बोलली दुसरी पत्नी

 अभिनेत्री बिपाशा बसूने आपला ब्वॉयफ्रेंड करन सिंह ग्रोवरशी लग्न केले. करन सिंग्र ग्रोवरचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अभिनेत्री जेनिफर विंजेंट आणि श्रद्धा निगमशी लग्न केले होते. 

Updated: May 2, 2016, 11:47 PM IST
बिपाशा-करन ग्रोवरच्या तिसऱ्या लग्नाबद्दल काय बोलली दुसरी पत्नी

नवी दिल्ली :  अभिनेत्री बिपाशा बसूने आपला ब्वॉयफ्रेंड करन सिंह ग्रोवरशी लग्न केले. करन सिंग्र ग्रोवरचे हे तिसरे लग्न आहे. यापूर्वी त्याने अभिनेत्री जेनिफर विंजेंट आणि श्रद्धा निगमशी लग्न केले होते. 

काही दिवसापूर्वी जेनिफरशी त्याचा घटस्फोट झाला. आता या लग्नावर करनच्या माजी पत्नींची प्रतिक्रिया येणारच होत्या. 

श्रद्धा निगमने नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. एका वेबसाइटशी बोलताना श्रद्धा निगम म्हटली, त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी शुभेच्छा देते. श्रद्धाशी २००८ मध्ये लग्न केले. होते. पण जास्त काळ हे लग्न टीकले नाही. लवकरच त्यांनी घटस्फोट घेतला होता. 

त्यानंतर करनने २०१२ मध्ये जेनिफरशी लग्न केले, पण २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. याच दरम्यान चित्रपटात बिपाशा आणि करनची जवळीकता वाढली आणि आता त्यांनी एकमेकांशी लग्न केले. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x