marriage

ना मंगलाष्टका ना विधी...'वंदे मातरम्'वर पार पडला विवाहसोहळा

मंत्री धनंजय मुंडे यांची या अनोख्या लग्नसोहळ्याला विशेष उपस्थिती होती. 

Feb 24, 2021, 01:28 PM IST

लग्नाला नकार दिल्याने आई-मुलीची हत्या, वडिलांवर केले तरुणाने वार

मुलीसोबत लग्न (marriage) करायला नकार दिल्याने शेजारी राहणाऱ्या तरुणाने रागाच्याभरात आईसह मुलीची हत्या केली. (Mother-daughter murder in Panvel ) 

Feb 19, 2021, 01:44 PM IST

एका लग्नाची अनोखी गोष्ट, आरोपी महिलेने न्यायाधीशासोबत बांधली लग्नाची बेडी

राजस्थानात सध्या चर्चा आहे ती एका अनोख्या लग्नाची...

Feb 17, 2021, 08:24 PM IST

मुलगा असो वा मुलगी, विवाहाचे वय 21 असावे? सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला नोटीस

देशात विवाह संस्थेला अनन्य महत्वाचे स्थान आहे. मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नाचे वय (Marriage Age) किती असावे, (Marriage Age for Girls and Boys) यावर मोठी चर्चा होत आहे. 

Feb 3, 2021, 08:05 PM IST

एका आगळ्या वेगळ्या लग्नाची बातमी, वऱ्हाडी होते पोलीस

 आता बातमी एका आगळ्या वेगळ्या लग्नाची. 

Jan 6, 2021, 08:39 PM IST

'बालक-पालक' फेम अभिनेत्री अडकली विवाहबंधनात

लॉकडाऊनमध्ये आणखी एक कलाकार लग्नबंधनात 

Dec 24, 2020, 10:20 AM IST

लाखो प्रेक्षकांसमोर लोकप्रिय गायकानं प्रेयसीला घातली लग्नाची मागणी

त्याच्या चेहऱ्यावरील भाव बरंच काही सांगून जात आहेत

Nov 11, 2020, 09:17 AM IST

'...याच कारणासाठी मला Pregnant व्हायचंय'

मुख्य म्हणजे रुपेरी पडद्यावर ... 

Nov 3, 2020, 03:59 PM IST