बायकोसमोर नवजोतसिंग सिद्धू क्लीन बोल्ड

कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोतसिंग सिद्धुला तर प्रेक्षक नेहमीच बघतात, पण आता कपिलच्या शोमध्ये सिद्धुची बायको नवजोत कौर सिद्धुनं हजेरी लावली. या शोमध्ये सिद्धुच्या बायकोनं जोरदार धमाल केली. नवजोत कौरनं नवऱ्याप्रमाणेच शेरोशायरी केली. हे दोघं नवरा-बायको कपिलच्या शोमध्ये डान्स करतानाही दिसतील. 

Updated: Jul 1, 2016, 08:53 PM IST
बायकोसमोर नवजोतसिंग सिद्धू क्लीन बोल्ड title=

मुंबई : कपिल शर्माच्या शोमध्ये नवजोतसिंग सिद्धुला तर प्रेक्षक नेहमीच बघतात, पण आता कपिलच्या शोमध्ये सिद्धुची बायको नवजोत कौर सिद्धुनं हजेरी लावली. या शोमध्ये सिद्धुच्या बायकोनं जोरदार धमाल केली. नवजोत कौरनं नवऱ्याप्रमाणेच शेरोशायरी केली. हे दोघं नवरा-बायको कपिलच्या शोमध्ये डान्स करतानाही दिसतील. 

सिद्धु दाम्पत्याची शेरोशायरी

अरे किसी की जुल्फ को बादल, किसी की आँखोको सागर कहते है, किसी के सुखे हुए गालोंको लाल टमाटर कहते है, कब तक दुसरी हसीनाओंके हुस्न के कसीदे पढोगे जनाब, कभी इधर भी देखो, कभी इधर भी तारीफ करो. क्यूं डरे डरेसे रहेते हो. सारी फूल खतम हो गये, सारे पत्ते सुख गये. असा शेर सिद्धुच्या बायकोनं केला. 

बायकोच्या या शायरीलाही मग सिद्धुनं प्रत्युत्तर दिलं. बंदा चाहे शेर हो जाए, सवा शेर हो जाए, चाहे बब्बर शेर हो जाए, लेकिन बब्बर शेरोंकी सवारी तो दुर्गा करती है, असा शेर सिद्धू म्हणाला. कपिलच्या या शोमध्ये सिद्धु दाम्पत्यानं त्यांच्या लव्ह स्टोरीबाबतच्या अनेक गोष्टी उलगडल्या आहेत.