...म्हणून शिकलेल्या, कमवत्या पत्नीलाही द्यावी लागेल पोटगी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय; दुप्पट केली रक्कम
Divorce Case Supreme Court Alimony Case: घटस्फोटासंदर्भात सुप्रीम कोर्टाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला असून 2011 पासून विभक्त राहणाऱ्या जोडप्याचं प्रकरण थेट हाय कोर्टातून सुप्रीम कोर्टात पोहचल्यानंतर त्यावर महत्त्वपूर्ण निकाल देण्यात आलाय.
लैंगिक शक्ती वाढवण्याची औषधं, गुत्तांगावर जखमा, रक्तस्राव अन्...; पत्नीचे पतीला संपवल्यानंतर..
Crime News Wife Assaulted By Husband: मयत इसमाच्या भावाला म्हणजेच आरोपी महिलेच्या दिराला अंत्यसंस्कारावरुन झालेल्या वादानंतर शंका आल्याने त्याने चौकशीची मागणी केली. या महिलेने पतीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचं आधी भासवलं होतं. मात्र चौकशीत वेगळं सत्य समोर आलं.
प्रेमात वेड्या महिलेने ओलांडल्या सर्व सीमा! आधी प्रियकराच्या पत्नीचा केला अपघात, नंतर गळ्यावर दिलं HIV चं इंजेक्शन, राज्य हादरलं
Murder Conspiracy in Kurnool: कर्नूल शहरातील एका घटनेनंतर संपूर्ण राज्य हादरलं आहे. आरोपी महिलेने प्रियकराच्या पत्नीला एचआयव्हीचं इंजेक्शन देऊन मारण्याचा प्रयत्न केला.
₹83270000000 ची मालकीण झाली 'ती' Dentist; असं काय काम करते? स्टेजजवर थेट पवारांच्या बाजूला
Dentist To 8327 Crore Owner: ती पूर्वी दातांची डॉक्टर होती आणि आज देशातील सर्वात श्रीमंत महिलांपैकी ती एक आहे, असं सांगितल्यास तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. आज हीच महिला 5700 हून अधिक गावांमध्ये शिक्षण पोहोचवतेय.
गुंड गजा मारणेची पत्नी लढवणार निवडणूक; कोणत्या पक्षाकडून तिकीट?
Pune manapa NCP Gave Ticket To Goon Gaja Marne Wife Jayshree Marne
पॉर्नस्टार बनायची इच्छा म्हणून पतीचं घृणास्पद कृत्य; पत्नीचा 13 मिनिटांचा Intimate व्हिडीओ केला Viral अन् आता मुंबईत...
Private Video Leak : मध्य प्रदेशातील रेवा जिल्ह्यात पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पॉर्न स्टार बनण्याच्या वेड्यापायी त्याने पत्नीचा खाजगी व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर अपलोड केला. या घृणास्पद कृत्यानंतर...
पत्नीला बेदम मारहाण करुन घराबाहेर पडला, 16 व्या मिनिटाला केला VIDEO कॉल; मैत्रिणींनी कपडे फाटेपर्यंत मारलं
पती बेदम मारहाण करुन घराबाहेर पडल्यानंतर पत्नीने त्याला व्हिडीओ कॉल केला आणि टोकाचं पाऊल उचललं.
पत्नी दारु पिऊन घरी पोहोचली; स्वत: दारुच्या नशेत बुडालेल्या पतीने संतापात उचलून जमिनीवर आपटलं, घरभर फक्त...
Crime News: झारखंडच्या पलामू जिल्ह्यात शिल्पी देवी नावाच्या महिलेला पतीने उचलून जमिनीवर आपटलं. पोलिसांनी याप्रकरणी पतीला अटक केली आहे.
पती बेपत्ता झाल्याची पत्नीची तक्रार, तपास केला असता पोलीस हादरले, तिनेच बेशुद्ध होईपर्यंत त्याच्यासोबत...; तालुका हादरला
नांदेडमध्ये हत्येच्या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. यानंतर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
Nashik Crime : दिवसाढवळ्या भररस्त्यात बायकोचे केस पकडून पतीकडून बेदम मारहाण; लोकांची बघ्याची भूमिका,VIDEO VIRAL
Nashik Crime : नाशिकमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दिवसाढवळ्या एक व्यक्ती एका तरुणीला मारहाण करताना दिसून येत आहे.
12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला अन् आता तिच्याच बहिणीसोबत... त्यानंतर पत्नीने केलं खतरनाक कांड
Crime News : ज्याच्या प्रेमात 12 वर्षांपूर्वी घर सोडून संसार सुरु केला त्याने बहीणसोबत नको त्या अवस्थेत पडकल्यानंतर पत्नीने केले कृत्य अतिशय धक्कादायक होतं.
शिंदेंच्या होमग्राऊंडवरील दिघेंच्या देवी दर्शनासाठी पोहोचल्या रश्मी ठाकरे! तुफान गर्दी, पोलीस अन्...
Navratri 2025 Tembhi Naka Devi Rashmi Thackeray: एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे आल्या होत्या.
माझा नवरा 'नपुंसक' म्हणत पत्नीने केली 2 कोटींची मागणी; पतीने शिकवला आयुष्यभराचा धडा
गोविंदराजनगर येथील रहिवासी असलेल्या या व्यक्तीचं 5 मे रोजी लग्न झालं होतं. लग्नानंतर हे जोडपे बेंगळुरूमधील सप्तगिरी पॅलेसमध्ये एकत्र राहत होते.
तरुणींनो सावधान! विवाहित पुरुषांशी प्रेमसंबंध ठेवणं पडेल महागात, हायकोर्टाने काय म्हटलंय पाहा
अनेकदा विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमधील नातं अडचणीत येतं. ही प्रकरणं अनेकदा घटस्फोटापर्यंत पोहोचतात आणि मग पोटगीची मागणी होती. यादरम्यान दिल्ली हायकोर्टाने एक याचिका दाखल केली आहे, ज्यामुळे पतीच्या प्रेयसीलाच नुकसान भरपाई भरावी लागू शकते.
'लोकांच्या संसाराला नजर लागते, माझ्या संसाराला...', कुशल बद्रिकेची पोस्ट चर्चेत; 'प्लिज, आजच्या...'
Marathi Actor Kushal Badrike Post About Wife: अभिनेता कुशल बद्रिकने पोस्टच्या शेवटी एक मदत मागितल्याचंही पाहायला मिळत आहे. नेमकं त्याने या पोस्टमध्ये काय म्हटलंय आणि त्याने दिलेली कॅप्शन का चर्चेत आहे पाहूयात...
'पत्नी नग्नावस्थेत बेडरुममध्ये झोपलेली असताना खिडकीत...', पतीने सांगितला घटनाक्रम; कंपनीची ऑफर ऐकून संताप
Viral Trending News: हा सारा प्रकार नेमका कसा घडला याबद्दलची सविस्तर माहिती पीडित महिलेच्या पतीने दिली आहे. विशेष म्हणजे यानंतर कंपनीने या दोघांना दिलेली ऑफर ऐकून त्याने अधिक संताप व्यक्त केला आहे. नक्की घडलं काय जाणून घ्या.
ट्रकचा वेग, त्यावरील खुणा हेरल्या; AI च्या मदतीनं राज्यात पहिल्यांदाच ‘हिट अँड रन’ प्रकरणाचा वेगवान तपास
Nagpur Hit And Run Case News : महामार्गावर अपघात... महिलेचा मृत्यू... 700 किमी दूरवर, आरोपीला कशी केली अटक? घटनाक्रम एखाद्या थरारपटाहून कमी नाही.
पुणे - रक्षाबंधनाला भाऊ रिकाम्या हाताने आला तर मारुन टाकेन; पतीच्या धमकीनंतर पत्नीची आत्महत्या
पुण्यात सासरच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भरधाव ट्रकच्या धडकेत पत्नीचा मृत्यू, पतीने बाईकला बांधून नेला मृतदेह; सर्वांपुढे हात जोडूनही मिळाली नाही मदत
नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर घडली माणुसकीला लाजवणारी घटना घडली आहे. पतीला अपघातात मृत पावलेल्या पत्नीचा मृतदेह मदत न मिळाल्याने दुचाकीला बांधून न्यावा लागला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रितेश आधी जेनेलियाचं 'या' अभिनेत्याशी झालेलं लग्न? स्वत: खुलासा करत म्हणाली, 'त्यात काहीही...'
Genelia DSouza On Her Accidental Marriage: 'जाने तू... या जाने ना' फेम अभिनेत्रीने लग्नापूर्वीच्या या गोष्टीबद्दल नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत उघडपणे भाष्य केलं आहे. ती काय म्हणालीये पाहूयात...