सोनू निगम 25 वर्षांपूर्वी लग्नात गाताना

 लग्नात गात असतानाचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर आहे.

Updated: Jan 31, 2016, 08:55 PM IST

मुंबई : सोनू निगम आज सुप्रसिद्ध गायक म्हणून ओळखले जातात, २५ वर्षांपूर्वी सोनू निगम हे एका लग्नात गात असतानाचा एक व्हिडीओ यू-ट्यूबवर आहे. सोनू निगमने लहाणपणीही सिनेमात काम केलं आहे, मास्टर सोनू म्हणून तेव्हा सोनू निगमला ओळखलं जायचं. पाहा २५ वर्षापूर्वीचा सोनू निगम...