मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारी सनी लिऑनचे २ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. सनी लिऑन तिच्या आगामी चित्रपटांच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
सनी लिऑन हिने तिच्या बाबतच्या आणखी काही सिक्रेट शेअर केले आहे. सनी म्हणते की, मी तरुण अवस्थेत एक अल्लड मुलगी होती. वयाच्या १८ वर्षापर्यंत माझ्याकडे मुलं आकर्षित होत नव्हते. मी कॉलेजमध्येही अतिशय सामान्य होती. मला कोणतेही मित्र नव्हते. पण तेव्हा मला मार्केटींगची आवड होती.
पुढे सनी म्हणते की 'माझ्यात त्यावेळेस कोणाचाच इंटरेस्ट नव्हता. मी त्या वेळेस थोडी बावळट होती.'