व्हिडीओ | पाहा 'उर्फी' सिनेमाचा प्रोमो

प्रथमेश परबचा 'उर्फी' हा सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार असल्याचं, सिनेमाच्या प्रोमोवरून दिसतंय, यातला एक डायलॉग आहे.

Updated: Nov 10, 2015, 06:32 PM IST
व्हिडीओ | पाहा 'उर्फी' सिनेमाचा प्रोमो title=

मुंबई : प्रथमेश परबचा 'उर्फी' हा सिनेमा पुन्हा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार असल्याचं, सिनेमाच्या प्रोमोवरून दिसतंय, यातला एक डायलॉग आहे.

"माशाचं पाण्यावर, सिंगरचं गाण्यावर, आणि कंजुशीचं जसं वाण्यावर प्रेम असतं ना....तसं प्रेम होतं आपलं तुझ्यावर आहे. हा  प्रथमेश परबचा डायलॉग लोकप्रिय होणार असल्याचं दिसतंय, या प्रोमोत या डायलॉगचा समावेश आहे. 

या सिनेमात धनक धनक नावाचं गाणं आहे. या गाण्यावर २५ लाखांपेक्षा जास्त खर्च झाला आहे. मिताली मयेकरने या गाण्यात अमृताची भूमिका पार पाडली आहे. केतकी माटेगावरने प्राजक्ताची भूमिका पार पाडली होती, या भूमिकेला तोडीस तोड भूमिका मिताली मयेकर पार पाडते का हे देखील या चित्रपटातून दिसून येणार आहे.

पाहा कसा आहे उर्फी सिनेमाचा प्रोमो...

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.