mitali mayekar

मिताली मयेकरचा कूल अंदाज, 'समर स्पेशल' फोटोशूटची चर्चा

मिताली मयेकरचे समर स्पेशल फोटोशूट, पाहा खास फोटो

Apr 12, 2024, 11:15 PM IST

'आम्ही 8 तास उभे राहिलो आणि...', Ed Sheeran कॉन्सर्टसाठी गेलेल्या मिताली मयेकरसोबत घडला 'असा' प्रकार

या कॉन्सर्टला काही मराठी कलाकारांनाही हजेरी लावली. नुकतंच अभिनेत्री मिताली मयेकरने या कॉन्सर्टचा अनुभव सांगितला आहे.

Mar 17, 2024, 10:50 PM IST

'नवरा माझा नवसाचा' पाहताना मिताली मयेकरने केलं 'असं' काही, सिद्धार्थ चांदेकर म्हणाला 'Mute करुन...'

'नवरा माझा नवसाचा' या चित्रपटातील गाणी असो, डायलॉग असो किंवा भूमिका आजही त्यावर मराठी रसिक प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. या चित्रपटाचा चाहता वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे. 

Feb 24, 2024, 08:45 PM IST

सिद्धार्थ चांदेकरचा लिपलॉक व्हिडीओ शेअर करत मिताली मयेकर म्हणाली, 'मी आहे कारण...'

Mitali Mayekar Siddharth Chandekar : मिताली मयेकरनं लग्नाच्या वाढदिवसानिमित्तानं शेअर केला सिद्धार्थसोबतचा लिपलॉक व्हिडीओ

Jan 25, 2024, 04:33 PM IST

'ब्रा न घालता...', मिताली मयेकरची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाली 'महिलांनो...'

मिताली मयेकरला भटकंतीची प्रचंड आवड आहे. गेल्या काही दिवसांपासून ती स्पेन, थायलंड, बँकॉक, फ्रान्स अशा विविध ठिकाणी फिरताना दिसत आहे.

Jan 5, 2024, 05:42 PM IST

नागीण डान्स जुना झाला! नवा कोंबडी डान्स पाहिलात का? सई, मिताली, सिद्धार्थचा Video Viral

Chicken Party Dance Video Goes Viral: सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात सेलिब्रिटींचे व्हिडीओही दिसून येतात. सध्या मराठी कलाकारांचा असाच एक भन्नाट व्हिडीओ व्हायरल झालाय.

Dec 21, 2023, 09:41 AM IST

सिद्धार्थ म्हणाला, 'आई, तूझ्या लग्नाचं स्वप्न...'; दुसऱ्या लग्नाबद्दल सीमा चांदेकरांनी केला पहिल्यांदा खुलासा

Siddharth Chandekar Mother Second Marriage: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे सिद्धार्थ चांदेकरची. त्याच्या 'झिम्मा 2' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या चित्रपटाची जोरात क्रेझ होती. सिद्धार्थ चांदेकरची आई सीमा चांदेकर यांनी दुसरं लग्न केले आहे. यावेळी त्यांनीच खुलासा केला आहे. 

Nov 26, 2023, 07:39 PM IST

'ना मालिका, ना चित्रपट मग पैसे येतात कुठून?', मिताली ट्रोल होताच सिद्धार्थनं ढाल होत दिलं स्पष्टीकरण

Siddharth Chandekar Mitali Mayekar : मिताली मयेकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. काही दिवसांपुर्वी मितालीला तुझ्याकडे चित्रपट आणि मालिका नाही मग तुझ्याकडे पैसे येतात कसे? यावरून तिला ट्रोल करण्यात आले होते. त्यावर आता सिद्धार्थ चांदेकर यानं भाष्य केले आहे. 

Nov 16, 2023, 01:33 PM IST

'माझी लक्ष्मी आली...' मिताली मयेकरने शेअर केली Good News

Mitali Mayekar Shared Car Picture : मिताली मयेकर हे सोशल मीडियावर कायमच चर्चेत असलेलं नाव. मितालीने चाहत्यांसोबत शेअर केलीय खास गोष्ट. 

Nov 14, 2023, 12:56 PM IST

'नग्न झाल्यावर चित्रपटात...' नेटकऱ्याच्या नको त्या कमेंटवर मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

Mitali Mayekar Trolled: मिताली मयेकरची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून सध्या ती ट्रोलर्सच्याही रडारवर आहे. सध्या तिला फार मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येते आहे. सध्या तिच्या अशाच एका कमेंटवर नेटकऱ्यानं विचित्र अन् नको ती कमेंट केली आहे. 

Nov 1, 2023, 06:07 PM IST

'पैसे कुठून येतात; ना चित्रपट, ना मालिका?' सतत परदेशवाऱ्या पाहून नेटकऱ्याची खोचक कमेंट, मिताली मयेकरचं सडेतोड उत्तर

Mitali Mayekar : सध्या अभिनेत्री मिताली मयेकरची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. परंतु सध्या तिला फार ट्रोलही केले जाते आहे. तिच्या सततच्या परदेशवाऱ्या पाहून तिच्या चाहत्यांना फार आनंद होतो आहे परंतु ट्रोलर्सनी मात्र तिला यावरून ट्रोल करण्याची एकही संधी सोडली नाही. 

Oct 29, 2023, 06:37 PM IST

मितालीच्या बिकीनी लुकवरून वाद 'साऊथच्या अभिनेत्री संस्कृती जपतायत...' म्हणत नेटकऱ्यांनी झापलं

Mitali Mayekar Bikini Photos: अभिनेत्री मिताली मयेकर हिची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली असते. तिचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स आहेत. सध्या तिनं आपले बाली येथील काही बिकीनी फोटोज हे शेअर केले आहेत. ज्यामुळे पुन्हा वादाला पेव फुटलं आहे. 

Oct 5, 2023, 01:19 PM IST

दुबईच्या वाळवंटात धडपडली मिताली, मदत करायची सोडून सिद्धार्थ उडवली खिल्ली

Siddharth Chandekar and Mitali Mayekar : सिद्धार्थ चांदेकर यांची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यांची दुबई टूर ही सध्या फारच गाजते आहे. त्यातून सध्या चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एका फनी व्हिडीओची. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली आहे. 

Sep 21, 2023, 09:56 PM IST

नातं असावं तर असं ! सासूच्या पायात जोडवी घालताना मितालीच्या डोळ्यात अश्रू, सासूसुनेचा ऋणानुबंधाचा VIDEO VIRAL

Video : मितालीच्या लग्नात मी तिच्या पायात आणि आज...सासूसुनेचा ऋणानुबंधाचा तो क्षण सोशल मीडियावर व्हायरल

 

Aug 26, 2023, 11:12 AM IST