व्हिडिओ : सनीचा टू हॉट 'वन नाईट स्टॅन्ड'!

एकेकाळची पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिचा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतोय. याच सिनेमाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

Updated: Mar 26, 2016, 12:56 PM IST

मुंबई : एकेकाळची पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन हिचा एक नवा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या समोर येतोय. याच सिनेमाचा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. 

यापूर्वी सनी लिओन मस्तीजादे या सिनेमात दिसली होती. त्यानंतर आता ती 'वन नाईट स्टॅन्ड' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं पोस्टरदेखील नुकतंच प्रदर्शित करण्यात आलंय. या सिनेमात तरुण वीरवानी सनीसोबत झळकणार आहे. 

जासमिन डिसुजा या सिनेमाची दिग्दर्शक आहे. बोल्ड आणि विवादीत मुद्दयावर हा सिनेमा असल्याने या सिनेमाला काही दिवस थांबवलं गेलं होतं. प्रदर्शित झालेल्या टीझरवरून हा सिनेमा बॉलिवूड प्रेक्षकांसाठी 'टू हॉट' असल्याचं दिसतंय.