VIDEO :... आणि दीपिकानं सगळ्यांनाच रडायला भाग पाडलं!

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर कार्यक्रमात 'बेस्ट अॅक्टर' (महिला) अवॉर्ड मिळालं. 

Updated: Feb 5, 2016, 03:43 PM IST
VIDEO :... आणि दीपिकानं सगळ्यांनाच रडायला भाग पाडलं! title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादूकोण हिला नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर कार्यक्रमात 'बेस्ट अॅक्टर' (महिला) अवॉर्ड मिळालं. 

'पिकू' या सिनेमासाठी दीपिकाला हा अॅवॉर्ड मिळाला होता. वडिलांच्या आणि मुलीच्या नात्याची ही हळूवार गोष्ट होती. 

यावेळी, दीपिकानं तिच्या वडिलांनी म्हणजेच प्रकाश पादूकोण यांनी काही वर्षांपूर्वी तिला पाठवलेलं एक पत्र वाचून दाखवलं.