जेव्हा कुशलचा फोन डिस्चार्च होतो तेव्हा...

चला हवा येऊ द्याच्या सेटवर स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी दिस चार झाले मन या अशोक पत्की यांच्या गाण्याच्या सुरात फोन झाला डिस्चार्ज हे गाणे सादर केले. 

Updated: Aug 13, 2016, 07:56 PM IST
जेव्हा कुशलचा फोन डिस्चार्च होतो तेव्हा... title=

मुंबई : चला हवा येऊ द्याच्या सेटवर स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी दिस चार झाले मन या अशोक पत्की यांच्या गाण्याच्या सुरात फोन झाला डिस्चार्ज हे गाणे सादर केले.