पाहा आता कसा दिसतोय हा लहानगा...किती बदललाय तो

तुम्ही ९०च्या दशकातले असाल तर तुम्हाला ही जाहिरात नक्कीच आठवत असेल. टीव्हीवर शाळेच्या बुटांच्या स्कूल टाईम अॅक्शन का स्कूल टाईम या जाहिरातीत होता.

Updated: Aug 13, 2016, 06:08 PM IST
पाहा आता कसा दिसतोय हा लहानगा...किती बदललाय तो title=

मुंबई : तुम्ही ९०च्या दशकातले असाल तर तुम्हाला ही जाहिरात नक्कीच आठवत असेल. टीव्हीवर शाळेच्या बुटांच्या स्कूल टाईम अॅक्शन का स्कूल टाईम या जाहिरातीत होता.

हा मुलगा अर्थात तेजन दीवानजी या जाहिरातीद्वारे चांगलाच प्रसिद्ध झाला होता. या जाहिरातीसोबतच तेजसही त्यावेळी चांगलाच फेमस झाला होता. मात्र आता लहानगा मोठा झालाय. 

तेजनने अमेरिकेतील युनिर्व्हसिटी मेरलँड मेडिकल सेंटर येथून अभ्यास केलाय. आणि आता तो वॉल्टमॉरच्या अॅडल्ट मेडिसिन सेंटर रेडिएशन ऑन्कोलजीचा स्पेशालिस्ट आहे.