मुंबई : हाउसफुलच्या दोन धमाकेदार सिरीजनंतर आता अक्षय कुमारचा हाउसफुल ३ हा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. या फिल्ममध्ये अक्षयसह रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जैकलीन फर्नान्डिस, लिज़ा हैडन आणि नर्गिस फाकरी हे कलाकार असणार आहेत.
काय म्हणाला अक्षय?
याच दरम्यान घेतलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारला हॉलीवूडमध्ये काम कऱण्याबाबत विचारले असता, मला हॉलीवूड फिल्म्स करण्यात रस नाही. जगातील दिग्गज कलाकार बॉलिवूडमध्ये येऊन काम करत असतांना हॉलिवूडमध्ये जाऊन काम करण्याची काय गरज, असे तो म्हणाला.
'मी बॉलिवूडला कमी लेखत नाही आणि हॉलिवूडला श्रेष्ठ दर्जाही देत नाही. हॉलिवूडमध्ये ठेवलेच काय आहे? मला वेस्टनाइज होण्याची आवड नाही. त्यापेक्षा मी भारतीय चित्रपट करण्यालाच प्राधान्य देईन. मी सध्या एक तमिळ आणि एक पंजाबी चित्रपट करत आहे असे अक्षयने सांगितले.
|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.