रांची : सोशल मीडिय़ावर या आवाजाची चर्चा सुरू होती, ही गो़ड आवाजात गाणारी मुलगी कोण आहे, याची चर्चा सुरू होती, ही चिमुकली तुम्पा गुप्ता असल्याचं झी मीडियाने शोधून काढलं आहे.
मुळची ओरिसाची असलेली तुम्पा बिहारमधील रांचीच्या ब्रजकिशोर अंध विद्यालयात शिकतेय. तुम्पावरील आई वडिलांचं छत्र हरपलं आहे. तुम्पाच्या सुराने दिग्गजही प्रभावित झाले आहेत.
ज्येष्ठ संगीतकार रविंद्र जैन यांनी तुम्पाला गायनाचे धडे देण्याच जाहीर केलं आहे, गायक अंकित तिवारीनेही तुम्पाला मदत करण्याचं जाहीर आहे.
ऐका तुम्पाच्या गोड आवाजातील गाणं
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.