मुंबई : झी मराठीच्या झी नाट्य गौरव पुरस्कारासाठी व्यावसायिक नाटक आणि प्रायोगिक नाटक अशा दोन विभागात नामांकने देण्यात आली आहेत. पाहा संपूर्ण यादी
1) अजय खत्री - कोडमंत्र
2) कल्याणी कुलकर्णी गुगळे - अमर फोटो स्टुडिओ
3) प्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव - मग्न तळ्याकाठी
1) केदार ओटवणेकर - हे राम नथुराम
2) संतोष गिलबिले - अमर फोटो स्टुडिओ
3) शरद सावंत - मग्न तळ्याकाठी
1) सचिन-जिगर - कोडमंत्र
2) गंधार - अमर फोटो स्टुडिओ
3) रोहित प्रधान - एक शून्य तीन
1) शीतल तळपदे - अमर फोटो स्टुडिओ
2) जयदीप आपटे - एक शुन्य तीन
3) रवी- रसिक - मग्न तळ्याकाठी
1) प्रदीप मुळ्ये - अमर फोटो स्टुडिओ
2) प्रसाद वालावलकर - कोडमंत्र
3) प्रदीप मुळ्ये - तीन पायांची शर्यत
1) पूजा ठोंबरे- अमर फोटो स्टडिओ
2) पूर्वा पवार- मग्न तळ्याकाठी
3) स्वानंदी टिकेकर - एक शून्य तीन
1) वैभव मांगले - मग्न तळ्याकाठी
2) लोकेश गुप्ते - तीन पायांची शर्यत
3) सिद्धेश पुरकर - अमर फोटो स्टुडिओ
1) सखी गोखले - अमर फोटो स्टुडिओ
2) अपूर्वा नेमळेकर देशपांडे - आलाय मोठा शहाणा
3) लेखा मुकुंद - अतिथी देवो भव
1) संतोष पवार - आलाय मोठा शहाणा
2) संदीप गायकवाड - कानांची घडी तोंडावर बोट
3) सुव्रत जोशी - अमर फोटो स्टुडिओ
1) शुभांगी गोखले - साखर खाल्लेला माणूस
2) मुक्ता बर्वे - कोडमंत्र
3) शर्वरी लोहकरे - तीन पायांची शर्यत
4) निवेदिता सराफ - मग्न तळ्याकाठी
5) मानसी कुलकर्णी - छडा
1) प्रशांत दामले - साखर खाल्लेला माणूस
2) अजय पुरकर - कोडमंत्र
3) संजय नार्वेकर - तीन पायांची शर्यत
4) सुमीत राघवन - एक शून्य तीन
5) गिरीश ओक - यु टर्न २
1) आनंद म्हसवेकर - यु टर्न २
2) विद्यासागर अध्यापक - साखर खाल्लेला माणूस
3) महेश एलकुंचवार - मग्न तळ्याकाठी
4) मनस्विनी लता रविंद्र - अमर फोटो स्टुडिओ
5) विवेक आपटे – बंध मुक्त
1) राजेश जोशी - कोडमंत्र
2) चंद्रकांत कुलकर्णी - साखर खाल्लेला माणूस
3) चंद्रकांत कुलकर्णी - मग्न तळ्याकाठी
4) विजय केंकरे - तीन पायांची शर्यंत
5) निपुण धर्माधिकारी - अमर फोटो स्टुडिओ
1) कोडमंत्र – अनामिका व रसिका
2) साखर खाल्लेला माणूस - एकदंत क्रिएशन्स, अष्टविनायक व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन
3) मग्न तळ्याकाठी - अष्टविनायक व जिगिषा
4) तीन पायांची शर्यत - सुयोग
5) अमर फोटो स्टुडिओ - सुबक
1. प्रतिमा जोशी - आषाढ बार
2. कुमार भुरके - बैल अ बोलबाला
3. संतोष पवार - हे राम
4. सौरभ मेस्त्री - अंदाजे चौसष्ट मांडलिकांचा देश
5. मानसी नाईक - जनक
1. प्रफुल्ल दीक्षित - हंडाभर चांदण्या
2. राजस बापट - अंधाराचं बेट
3. सुबोध राजगुरु, गौरव जोशी – MH 12 J 16
4. अमोघ फडके - जनक
5. विनोद राठोड - हे राम
1) अरुण कदम - हे राम
2) निश्चय अटल, सुबोध पंडे - MH 12 J 16
3) प्रदीप मुळ्ये - आषाढ बार
4) वैभव पांडुरंग सातपुते - गारा
5) सुमीत पाटील - अॅब्सोल्युट
1) भानुदास गायकवाड - बैल अ बोलबाला
2) रोहित सरोदे - हंडाभर चांदण्या
3) आशुतोष वाघमारे - हे राम
4) निलेश ढोबळे - गारा
5) जोशुआ अॅंड बेकी, आशुतोष - अॅब्सोल्युट
1) कल्याणी मुळ्ये - आषाढ बार
2) ऋता पंडित - MH 12 J 16
3) मृणाल वरुणकर - असूरवेद
4) तृप्ती जाधव - चाहूल उद्याची
5) अपर्णा गोखले - जनक
1) उदय बराध्ये - हे राम
2) प्राजक्त देशमुख - हंडाभर चांदण्या
3) जयदीप मुजुमदार - MH 12 J 16
4) अंकुश काणे - जनक
5) नितीन जाधव - गारा
1) तेजस्वी परब - हे राम
2) अश्विनी कासार - बेबी डॉल
3) आरती वडगबाळकर - बैल मेलाय
4) डॉ. प्रिया जामकर - सावित्री
5) गौरी नलावडे - अॅब्सोल्युट
1) विकास पाटील - बैल मेलाय
2) निशांत कदम - हे राम
3) अनिल रसाळ - जनक
4) नितीन जाधव - गारा
5) प्रणव प्रभाकर - हंडाभर चांदण्या
1) राम दौंड - हे राम
2) दत्ता पाटील - हंडाभर चांदण्या
3) डॉ. विवेक बेळे - MH 12 J 16
4) मकरंद साठे - आषाढ बार
5) शार्दुल सराफ - जनक
1) राम दौंड - हे राम
2) सचिन शिंदे - हंडाभर चांदण्या
3) अनिकेत साने - बेबी डॉल
4) सुबोध पंडे - MH 12 J 16
5) राजीव मुळ्ये - बैल अ बोलबाला
1) हंडाभर चांदण्या – सोशल नेटवर्किंग फोरम
2) बैल अ बोलबाला - लोकरंग मंच, सातारा
3) MH 12 J 16 - प्रयोग, पुणे
4) बेबी डॉल - ब्रदर्स निर्मित
5) हे राम - विजिगीषा फाउंडेशन, कल्याण