झी मराठी

EXCLUSIVE : 'शनाया' परत येतेय....

पुन्हा एकदा शनायाची जादू अनुभवता येणार 

Jul 4, 2020, 10:53 PM IST

लॉकडाऊन मध्ये झी मराठीवर घडणार 'मस्त महाराष्ट्र' दर्शन

महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन महाराष्ट्रचं दर्शन

Jun 30, 2020, 01:29 PM IST

'होम मिनिस्टर घरच्या-घरी': आता घरी बसल्या पैठणी जिंकण्याची संधी

लॉकडाऊनमध्ये ही रंगणार होम मिनिस्टरचा खेळ

Jun 5, 2020, 03:18 PM IST

लॉकडाऊनमध्ये नवीन मालिकांसह 'झी मराठी' प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज

लॉकडाऊनवरती झी मराठी वाहिनीकडे आहे इलाज - नवीन मालिका देणार मनोरंजनाचा डोस

Jun 1, 2020, 02:27 PM IST

झी मराठीवर 'होणार सून मी या घरची' मालिकेचं पुनःप्रक्षेपण

आणखी एक लोकप्रिय मालिका प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीला

May 27, 2020, 07:29 PM IST

झी मराठीवर रंगणार 'सारेगमप एक देश एक राग' विशेष सोहळा

मराठी माणसाची संगीताशी नाळ एका आगळया-वेगळ्या पद्धतीने जोडलेली आहे. काहीजण सकाळची सुरुवात ही संगीताने करतात. कोणी प्रवासात तर कोणी काम करत असताना देखील संगीताचा आनंद घेत असतात. सारेगमपचे हे २५ वं वर्ष आहे. या यशस्वी रौप्यमहोत्सवी वर्षात झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी नेहमीप्रमाणे काही तरी आणखी खास घेऊन येत आहे. सारेगमप एक देश एक राग सोहळा झी मराठीवर रंगणार आहे. संगीतप्रेमींसाठी ही एक पर्वणीच असणार आहे. कारण त्यांचे आवडते गायक यामध्ये त्यांना पाहायला मिळणार आहेत.

May 12, 2020, 05:31 PM IST

'माझा होशील ना' मालिकेचं शीर्षकगीत ऐकलं का...?

'झी मराठी'च्या मालिका या त्यांच्या शीर्षकगीतासाठीही ओळखल्या जातात

Mar 1, 2020, 10:14 AM IST

मालिकेतील कुठला भाग दाखवायचा याचे सर्व अधिकार झी मराठी वाहीनीचे - अमोल कोल्हे

स्वराज्यरक्षक संभाजी मालिका आता अंतिम टप्प्यात आली आहे.

Feb 23, 2020, 08:01 AM IST

तुझ्यात जीव रंगला : गायकवाडांचा 'वाडा' बदलला

राणादा - अंजलीबाईचा नवा बंगला

Jan 10, 2020, 07:37 PM IST

भावोजी निघाले भारत दौऱ्याला... वहिनी तयार आहात ना?

1 जानेवारीपासून भारत दौरा सुरू 

Dec 30, 2019, 12:10 PM IST

राधिका आणि सौमित्रच्या नव्या आयुष्याला सुरूवात

पुन्हा लग्नबंधनात अडकणार राधिका सुभेदार 

Dec 19, 2019, 04:01 PM IST

'गॅरी' दिसणार एका नव्या रुपात

तो परत येतोय झी मराठीवर

Dec 16, 2019, 07:48 PM IST