मुंबई : भाजपने निवडणुकीच्या तोंडावर अनेक उमेदवार आयात केले आणि त्यांना उमेदवारी दिली. या उमेदवारांपैकी २२ जणांना भाजपच्या विजयात मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपने जवळपास ५९ उमेदवार आयात केले मात्र त्यातील निम्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतदारांनी घरी बसविले.
विजयी उमेदवार
- नंदुरबार - विजयकुमार गावीत ( राष्ट्रवादी)
- मुरबाड - किसनराव कथोरे (राष्ट्रवादी)
- बेलापूर - मंदा म्हात्रे (राष्ट्रवादी)
- घाटकोपर (प.) - राम कदम (मनसे)
- पनवेल - प्रशांत ठाकूर- (काँग्रेस)
- चिंचवड - लक्ष्मण जगताप (राष्ट्रवादी)
- धुळे - अनिल गोटे (लोकसंग्राम पक्ष)
- भुसावळ - संजय सावकारे (राष्ट्रवादी)
- अमरावती - सुनील देशमुख (काँग्रेस)
- हिंगणा- समीर मेघे (काँग्रेस)
- गंगापूर - प्रशांत बंब (अपक्ष)
- शिराळा- शिवाजीराव नाईक (काँग्रेस)
- दौंड -राहुल कुल -रासप (राष्ट्रवादी)
- लोहा - प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी
- राहुरी-शिवाजी कर्डिले (राष्ट्रवादी)
- नेवासा-बाळासाहेब मुरकुटे (काँग्रेस)
- आष्टी - भीमराव धोंडे (राष्ट्रवादी)
- पाथर्डी- मोनिका राजळे (राष्ट्रवादी)
- कोपरगाव- स्नेहलता कोल्हे (राष्ट्रवादी)
- दक्षिण कोल्हापूर - अमल महाडिक (काँग्रेस)
- भिवंडी (पूर्व) - संतोष शेट्टी (राष्ट्रवादी)
- वर्धा - डॉ. पंकज भोयर (काँग्रेस)
पराभूत उमेदवार
- विनायक मेटे (शिवसंग्राम)
- चोपडा - जगदीश वळवी (राष्ट्रवादी)
- धुळे ग्रामीण - मनोहर बडने (काँग्रेस)
- नांदगाव- अद्वय हिरे (राष्ट्रवादी)
- जालना- अरविंद चव्हाण (राष्ट्रवादी)
- भोकर - माधवराव किन्हाळकर (काँग्रेस)
- परभणी - आनंद भरोसे (काँग्रेस)
- औरंगाबाद मध्य - किशनचंद तनवाणी (शिवसेना)
- सिन्नर - माणिकराव कोकाटे (काँग्रेस-राणे समर्थक)
- श्रीगोंदा - बबनराव पाचपुते (राष्ट्रवादी)
- तासगाव - अजित घोरपडे (काँग्रेस)
- पुरंदर - संगीता राजे निंबाळकर (मनसे)
- नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते (काँग्रेस)
- बुलढाणा- योगेंद्र गोडे (राष्ट्रवादी)
- सावंतवाडी - राजन तेली (काँग्रेस)
- उस्मानाबाद- संजय दुधगावकर (काँग्रेस)
- लातूर- शैलेश लाहोटी (काँग्रेस)
- कन्नड - संजय गव्हाणे (समता परिषद)
- पारनेर-बाबासाहेब तांबे (शिवसेना)
- राहाता -राजेंद्र पिपाडा (राष्ट्रवादी)
- पैठण - विनायक हिवाळे (शिवसेना)
- श्रीरामपूर - भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस)
- घनसावंगी - विलासराव खरात (काँग्रेस)
- अहमदनगर - अभय आगरकर (राष्ट्रवादी)
- निफाड- भगवान बोरस्ते (शिवसेना)
- भोर- शरद ढमाले (शिवसेना)
- जुन्नर - नेताजी डोके (शिवसेना)
- आंबेगाव - जयसिंह एरंडे (शिवसेना)
- जिंतूर - संजय साडेगावकर (शिवसेना)
- खेड आळंदी - शरद बुट्टे (राष्ट्रवादी)
- ऐरोली - वैभव नाईक (शिवसेना)
- भिवंडी (ग्रामीण) - शांताराम पाटील (राष्ट्रवादी)
- बारामती- बाळासाहेब गावडे (राष्ट्रवादी)
- चंद्रपूर- संजय देवतळे (काँग्रेस)
- दक्षिण कराड - अतुल भोसले (काँग्रेस)
- बार्शी - राजेंद्र मिरगणे (शिवसेना)
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.