भाजप

हर्षवर्धन पाटील तुतारी सोडून हाती पुन्हा कमळ घेणार? भाजप प्रदेशाध्यक्षांसोबतच्या बैठकीत नेमकं काय झालं?

Harshvardhan Patil: विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या पक्षाची तुतारी हातात घेऊनही हर्षवर्धन पाटलांचा विधिमंडळ प्रवेशाचा प्रयत्न यशस्वी झाला नाही.

Apr 8, 2025, 09:55 PM IST

‘माझ्या हत्येचा कट रचला होता’, सुरेश धस यांचा खळबळजनक दावा

BJP MLA Suresh Dhas : आमदार सुरेश धस यांनी आणखी एक गौप्यस्फोट करत एक खळबळजनक दावा केला आहे. काय म्हणाले धस? पाहा...

 

Apr 1, 2025, 11:56 AM IST

Raj Thackeray Speech : ‘लाव रे तो व्हिडीओ...’, राज ठाकरेंनी भर सभेत दाखवलं गंगा नदीच्या प्रदुषणाचं भयान सत्य, 'कुंभमेळ्याचा अपमान, अरे मुर्ख...'

Raj Thackeray Speech : गुढीपाडव्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यांनी भाषणाची सुरुवात पुन्हा लाव रे तो व्हिडीओने केली.

Mar 30, 2025, 09:20 PM IST

'मिस्टर PM, तमिळनाडूबाबत जरा सावध...' थालापती विजय PM मोदींना असं का म्हणाला?

Political News : कला क्षेत्राकडून राजकारणाकडे वळणारी अनेक नावं असून त्यामध्ये दक्षिणेकडील कलाक्षेत्र प्रचंड आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं. 

Mar 29, 2025, 12:30 PM IST

'धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची भाजपाची मागणी, आम्ही...'; राजीनामा नाट्यानंतर आव्हाडांचं सूचक विधान

Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आव्हाडांचं सूचक वक्तव्य... पाहा ते काय म्हणाले... 

 

Mar 5, 2025, 11:43 AM IST

शिवसेना- भाजपमध्ये पुन्हा जुंपणार? मुख्यमंत्री फडणवीसांचा उपमुख्यमंत्री शिंदेंना 2300 कोटींचा धक्का

Political News : राजकारणातील मोठी बातमी. राज्याच्या राजकारणात नेमकं काय सुरुय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असा कोणता धक्का दिला? 

Feb 20, 2025, 12:21 PM IST

पुरोगामी भुजबळांची वाटचाल धार्मिकतेकडे?; भय्याजी जोशींकडून रामभक्त उपाधी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भय्याची जोशी यांनी छगन भुजबळ यांना चक्क रामभक्ताची उपमा दिलीये.

Feb 12, 2025, 08:31 PM IST

दादा आणि भुजबळाचं पॅचअप? भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन

छगन भुजबळांना अखेर दादांचा दिलगिरीचा फोन. आता भुजबळांची नाराजी दूर होणार का? वाचा सविस्तर

Feb 6, 2025, 10:05 PM IST

शिवसेना राष्ट्रवादीला मोठा झटका! पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यात भाजपचे संपर्कमंत्री

Maharashtra politics : महायुतीत पालकमंत्रिपदाचा संर्घष संपला नसतानाच आता भाजपने संपर्कमंत्री नेमल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. सरकार आणि संघटनेत समन्वय रहावा यासाठी भाजपकडून संपर्कमंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे. भाजपच्या या निर्णयानंतर आता शिवसेनेनेही संपर्कमंत्री नेमणार असल्याचं सांगितलंय. 

Feb 4, 2025, 09:26 PM IST

भाजप पुन्हा ठाकरेंना धक्का देणार? स्नेहल जगताप भाजपच्या वाटेवर?

Raigad Snehal Jagtap: रायगड जिल्ह्यात भाजप मोठी राजकीय खेळी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. 

Jan 23, 2025, 09:24 PM IST

विधानसभेला साथ सोडलेले नेते पुन्हा पक्षात येण्यासाठी रांगेत, भाजपचं मात्र आस्ते कदम

भाजप सोडून महाविकास आघाडीमध्ये गेलेल्या नेत्यांना विधानसभा निवडणूक निकालानंतर पुन्हा परतीचे वेध लागले आहेत. 

Jan 10, 2025, 08:05 PM IST

बिहार निवडणुकीतही भाजपचा महाराष्ट्र पॅटर्न? शिंदेंचं जे झालं तेच नितीशकुमारांचं होणार? लालूंशी हात मिळवणी करणार?

Nitish Kumar :  भाजपने महाराष्ट्र विधानसभेत राबवलेला पॅटर्न बिहारमध्येही वापरला जाण्याची शक्य़ता वर्तवली जातेय.. आणि त्यामुळे बिहारचे सध्याचे मुख्यमंत्री असलेले नितिशकुमार धास्तावल्याचं बोललं जातंय.. कारण महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचं जे झालं तेच बिहारमध्ये नितिशकुमारांचं होणार का? या भितीने नितिशकुमार धास्तावलेत.. 

Jan 3, 2025, 10:25 PM IST

देवेंद्र फडणवीसांवर टीका करणाऱ्या विरोधकांचे सूर कसे बदलले?

एरवी राजकारणाच्या नजरेतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका करणारे विरोधकही आता फडणवीसांचे कौतुक करताना दिसत आहेत. 

Jan 3, 2025, 07:01 PM IST

वसई-विरारमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता, ठाकूरांच्या वर्चस्वाला भाजप शह देणार?

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बहुजन विकास आघाडीला मोठं खिंडार पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Jan 2, 2025, 10:13 AM IST

संदीप नाईक भाजपमध्ये घरवापसी करणार? महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती?

Sandeep Naik : नवी मुंबईचे संदीप नाईक घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती आखली जात आहे. 

Dec 26, 2024, 09:34 PM IST