पवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी

बारामती येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पाहू या काय म्हणाले पवार

Updated: Oct 9, 2014, 06:39 PM IST
पवार काका पुतण्याच्या जोखडातून महाराष्ट्र मुक्त करा – मोदी  title=

बारामती : बारामती येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला. पाहू या काय म्हणाले मोदी

मोदी धनगर समाजावर काय बोलले
- धनगर समाजाच्या पाठीत सुरा खुपसला
- धनगर समाजाचं ऐकून तरी घ्यायला हवं होतं 
- मोदींचे शरद पवारांवर आरोप
- हे स्वत: ला राजे,  महाराजे समजतात 
- मी मुख्यमंत्री, प्रधानमंत्र्यांच्या घरात जन्मलो नाही 
- मी प्रत्येक पै चा तुम्हाला हिशोब देणार
- 15 वर्षात दोन दोन पिढ्या उद्धवस्थ झाल्या

मोदी पवारांवर काय बोलले  
- तुम्ही संरक्षणमंत्री असताना चीनने हल्ला केला होता
- पवार सीमेवर गेले होते का ?
- मोदींचे पवारांना सवाल  
- पाकिस्तानला समजेल की वेळ बदलली आहे
- पाक ला चोख उत्तर दिलंय

मोदी दहशतवादावर काय बोलले
- मुंबई हल्ला झाला, पुण्यात हल्ला झाला 
- दहशतवादी रोखण्यास समर्थ नाही 
- जवानांची निराशा होणार वक्तव्य करू नका 
- मोदींचे पवारांना प्रत्युत्तर 

काका पुतण्यावर मोदींचा हल्लाबोल
- दुसरी स्वातंत्र्याची लढाई आहे
- काका पुतण्याच्या जोखडातून मुक्त करा
- नोकरी, पाणी साठी नेत्यांसमोर डोकं टेकवावं लागतं
- बारामतीची सभा सांगते की हवा कुणीकडे आहे 
- आता काका पुतण्याचं काय होणार ?
- अजूनसुद्धा बारामतीच्या 40 गावात पाणी नाही
- राष्ट्रवादीच्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिट का असतात 
- 10 वर्षात 10 वेळा भ्रष्टाचार वाढलाय

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.