तिस-या टप्प्यातील 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज निकाल

राज्यातील नगरपालिकांच्या तिस-या टप्प्यातील मराठवाडा आणि विदर्भातील 20 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी 70 टक्क्यांच्या आपास मतदान झालं.

Updated: Dec 19, 2016, 07:50 AM IST
तिस-या टप्प्यातील 20 स्थानिक स्वराज्य संस्थांचा आज निकाल title=

औरंगाबाद : राज्यातील नगरपालिकांच्या तिस-या टप्प्यातील मराठवाडा आणि विदर्भातील 20 नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी रविवारी 70 टक्क्यांच्या आपास मतदान झालं.

आज या स्थानिक स्वराज्य संस्थांची मतमोजणी होणार आहे.. मराठवाड्यातील औरंगाबाद, नांदेड आणि विदर्भातील गडचिरोली, आणि भंडारा या चार जिल्ह्यांमध्ये मतदान झालंय.

या ठिकाणी रावसाहेब दानवे, अशोक चव्हाण आणि प्रफुल्ल पटेल यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.