Setback for 4 public representatives in Marathwada Newly issued Kunbi caste certificates declared invalid
इथं राज्यावर एकीकडे पावसाचा तूफान मारा होत असतानाच दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यात एक वेगळीच भीती पाहायला मिळत आहे. कारण, ठरतंय ते म्हणजे अवघ्या दोन तासांत चार वेळा आलेले भूकंपाचे धक्के...
येत्या काळात देवेंद्र फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नको म्हणून अमित शहा आणि मिंधे यांनी खासदार फोडल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय.
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून उबाठा गटाचे सहा खासदार फुटले, त्यातील तीन खासदार मराठवाड्यातील होते. त्यामुळे त्या सर्व खासदारांच्या मतदारसंघात आता उद्धव ठाकरे तीन दिवसांचा दौरा करणार आहेत. मात्र, या दौऱ्यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. आता उद्धव ठाकरे दौरा करून काय उपयोग असं शिवसेना नेते म्हणताय तर उद्धव ठाकरेंचं मराठवाड्यात स्वागत आहे असं नुकतेच फुटलेले खासदार सांगताय.
लातूरमधील एका विदारक वास्तव समोर आलं असून, शेतकऱ्याने पत्नीलाच बैलासह नांगराला जुंपल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शेतकरी कुटुंब सध्या मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
इंधन दरवाढीच्या अफवेमुळं मराठवाड्यात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. इंधनाचे भाव वाढतील या भीतीनं लोकांनी टँक फूल करवून घेतल्यानं मराठवाड्यात अनेक पेट्रोलपंप कोरडेठाक पडले आहेत. ज्या पंपांवर इंधन आहे तिथं लोकांच्या इंधनासाठी रांगा लागल्या आहेत.
95 कोटींचा पूल थेट शेतात! पुलामुळे शेतकऱ्यांचा बांधकाम विभागावर संताप व्यक्त केला जात आहे.मग हा पूल बांधलाच कशाला? एवढा पैसा खर्च का केला? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
Maharashtra Weather Trough Situation: महाराष्ट्रात एकीकडे पारा 40 च्या आसपास असतानाच दुसरीकडे अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नेमकं असं का होतंय हे समजून घेऊयात...
Weather Updates News : 8 मार्च रोजीचं वातावरण कसं असेल, कुठे पावसाळा तर कुठे कडक उन्हाळा.मार्च महिन्यापासूनच उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत.राज्यातही तापमानाची तीव्रता वाढल्याने अंगाची लाही-लाही होत असल्याचा अनुभव विविध भागातील नागरिकांना येत आहे. मात्र यावेळी सुरवातीलाच सर्वाधिक तापमान पश्चिम विदर्भात नोंदवले जात आहे.
Maharashtra Weather :महानगरात उष्णतेच्या लाटेमुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमान सामान्यपेक्षा ४.५ अंश सेल्सिअस जास्त नोंदवले गेले आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळी विशेषतः सावधगिरी बाळगण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
Maharashtra Weather Update : राज्यात 5 मार्च 2026 रोजी ऋतुचा अनोखा खेळ पाहायला मिळणार आहे. निसर्गाचे लहरी रुप अनुभवायला मिळणार आहे. राज्यात कुठे पाऊस तर कुठे ऊनाचा तडाखा पाहायला मिळणार आहे. पाहा कसं असेल 5 मार्च 2026 चं हवामान.
Maharashtra Weather Update : होळीनंतर वातावरणात ऋतू परिवर्तनामुळे महत्त्वाचे बदल होतात. प्रामुख्याने हिवाळा संपून उन्हाळ्याची चाहूल लागते. पण यंदाचा उन्हाळा मात्र अधिक कडक असणार आहे. आज धुलीवंदनाच्या दिवशी महाराष्ट्रातील वातावरण कसं असेल ते पाहूया. सामान्यांवर याचा काय परिणाम होणार आहे?
Maharashtra Weather News : देशभरात हवामानात बरेच बदल होत असून याच बदलांच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या वातावरणातही बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं पुढील 24 तासांमध्ये नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
Unseasonal Rains: अवकाळी पावसाचा तडाखा मराठवाड्यातील पिकांना बसलाय. प्राथमिक अंदाजानुसार मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांत पंचवीस हजार हेक्टर जमिनीवरील पिकांचं नुकसान झालंय. रब्बी पीक हातचं गेल्यानं खरीपाच्या तयारीची शेतकऱ्याला चिंता आहे.
Maharashtra Weather Update : राज्याच्या अनेक भागात अवकाळीचा तडाखा बसला आहे. काढणीला आलेली पिकं पावसामुळे आडवी झाली आहे. विदर्भ, मराठवाड्याला झोडपलं, काही भागात गारपीट झाली आहे. तसेच एका ठिकाणी वीज कोसळून दोघांचा मृत्यू झाला असून 5 जण जखमी झाले आहेत. विददर्भात तीन दिवस यलो अलर्ट जाहीर केला आहे.
Maharashtra Weather News : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांमध्ये उष्मा जाणवण्यास सुरुवात झाली असली तरीही राज्यातील काही भाग मात्र या उकाड्यास अपवाद ठरत असून तिथं मेघगर्जनेसह पावसाचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि देशभरात हवामान बदलांना सुरुवात झाली असून, चारही दिशांना वेगवेगळ्या तऱ्हांचं हवामान पाहायला मिळत आहे. पुढच्या 24 तासांत हे बदल नेमके कोणत्या स्वरुपात समोर येतील? पाहा सविस्तर वृत्त..
Maharashtra Weather News : महाराष्ट्रात हवामान बदलांना सुरुवात झाली असून, संपूर्ण देशात सध्या हीच स्थिती पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये दक्षिणेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं राज्यात अवकाळीचासुद्धा इशारा आहे.