पुण्यात होणार आघाडी, अजित पवारांनी दिले संकेत

मुंबई महानगरपालिकेत युतीचं घोडं पुढे सरकत नसताना पुण्यात आघाडीचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 24, 2017, 07:33 PM IST
 पुण्यात होणार आघाडी, अजित पवारांनी दिले संकेत

पुणे : मुंबई महानगरपालिकेत युतीचं घोडं पुढे सरकत नसताना पुण्यात आघाडीचा निर्णय येत्या दोन दिवसात होईल असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिलेत. 

माजी उपमहापौर बंडू गायकवाड आणि इतर कार्यकर्त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला. 

या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते. युतीच्या निर्णयावर आघाडीचा निर्णय अवलंबून नसल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलंय.