ncp

अजित पवारांनी सांगितला विधानसभा उपाध्यक्षांच्या तिकीट कापण्याचा किस्सा, जयंत पाटलांची कोंडी

Ajit Pawar On Anna Bansode: पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांची विधानसभा अध्यक्षपदी  निवड करण्यात आली. 

Mar 26, 2025, 08:04 PM IST

जयकुमार गोरे प्रकरणात CM फडणवीसांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'शरद पवारांच्या...'; सुप्रिया सुळेंचंही घेतलं नाव

जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्यांच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते होते अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली आहे

Mar 25, 2025, 09:50 PM IST

पक्षफुटीनंतर अजित पवार काकांना देणार सर्वात मोठा धक्का? बंद दाराआड झालेल्या भेटीनं चर्चेला उधाण

Close Door Meeting With Ajit Pawar: अजित पवारांसोबतच्या या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबद्दलची ठोस माहिती समोर आलेली नाही.

Mar 22, 2025, 11:22 AM IST

कोकणात राजकीय भूकंप? मोठं नेतृत्व ठाकरेंची साथ सोडून BJP ऐवजी अजित पवारांच्या पक्षात?

Konkan Raigad Politics: भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा असतानाच आता अजित पवारांच्या पक्षात प्रवेश घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Mar 22, 2025, 07:13 AM IST

'विश्वास ठेवणं कठीण...' भारती पवार यांचं निधन; पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Pune News : महाराष्ट्राच्या राजकारणात आदरानं नाव घेतलं जाणाऱ्या पवार कुटुंबातील व्यक्तीच्या निधनानं हळहळ. सदस्यांनी भावनिक पोस्ट लिहीत म्हटलं... 

Mar 18, 2025, 08:11 AM IST

'6 महिन्यात आणखी एक विकेट जाणार,' सुप्रिया सुळेंचं सूचक विधान; म्हणाल्या, 'जो बायकोच्या आड...'

Supriya Sule Speech: राज्यात आणखी एक राजकीय भूंकप होणार असल्याची शक्यता पक्षाच्या आढावा बैठकीत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सूचक विधान करत व्यक्त केली आहे.

Mar 17, 2025, 11:11 AM IST

विवाहित महिलांनी नेमकं कशा पद्धतीनं नाव लिहावं? सना मलिकांनी उपस्थित केला प्रश्न

विवाहित महिलांनी नेमकं कशा पद्धतीनं नाव लिहावं? अशी मागणी राष्ट्रवादीच्या आमदार सना मलिक यांनी केली आहे.

Mar 13, 2025, 08:10 PM IST

'धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची भाजपाची मागणी, आम्ही...'; राजीनामा नाट्यानंतर आव्हाडांचं सूचक विधान

Jitendra Awhad On Dhananjay Munde Resignation : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आव्हाडांचं सूचक वक्तव्य... पाहा ते काय म्हणाले... 

 

Mar 5, 2025, 11:43 AM IST

'शंभूराजांची बदनामी करणा-या साहित्यावर बंदी घाला', मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, 'कायमचं हद्दपार करा'

छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारं साहित्यावर बंदी घालण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

Mar 3, 2025, 09:48 PM IST