डॅडीच्या चुकीला माफी

अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला २८ दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे.

Updated: Apr 13, 2016, 06:27 PM IST
डॅडीच्या चुकीला माफी title=

नागपूर: अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला २८ दिवसांचा फर्लो मंजूर करण्यात आला आहे. नागपूरच्या जेलमधून अरुण गवळीला २८ दिवसांसाठी सोडण्यात आलं आहे. 

प्रकृती अस्वास्थ्यामुळे अरुण गवळीला ही सुट्टी मिळाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. 

याआधी मुलीच्या लग्नासाठी अरुण गवळीला फर्लोची रजा मंजूर झाली होती. त्यानंतर आईच्या तब्येतीचं कारण देऊन गवळीनं ही रजा वाढवून घेतली होती.