रायगड : पुण्यातील आबेदा इनामदार कॉलेजचे काल १८ विद्यार्थी समुद्रात बुडाले ज्यामध्ये १४ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. मुरुड समुद्रकिनारच्या सहलीत घडलेल्या दुर्देवी घटनेदरम्यान एका मच्छिमाराने ४ विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले.
मोहन मुक्कु असे त्या मच्छिमाराचे नाव आहे. स्वतःची बोटीच्या मदतीने त्यांनी ४ विद्यार्थ्यांना वाचवलं. पाहा या घटनेनंतर मोहन मुक्कु यांनी काय प्रतिक्रिया दिली.
WATCH: Fisherman Mohan Mukku describes how he saved lives of 4 students who drowned near Murud Beach in Maharashtrahttps://t.co/Irb1f66EwV
— ANI (@ANI_news) February 2, 2016