www.24taas.com, मुंबई
गेल्या काही दिवसांत सोन्याचा भाव घसरताना दिसतोय. त्यामुळे ग्राहकांची सोनंखरेदीसाठी रांग लांबतच चाललीय... दुसरीकडे सोनं व्यापाऱ्यांनी मात्र तोटा होऊ नये, म्हणून उपाय शोधून काढलाय. `सोनं संपलं, व्यवहार बंद आहे` अशी कारणंही काही ठिकाणी ऐकायला मिळत आहेत...
एक नजर टाकुयात.. आज काय आहे विविध महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये सोन्याचा भाव : सोनं ( प्रति १० किग्रॅ)
मुंबई
सोनं - २५,८२० रुपये
पुणे
सोने – २६,०८० रुपये
कोल्हापूर
सोने – २७,५०० रुपये
नागपूर
सोने – २७,२०० रुपये
सिंधुदुर्ग
सोने – २६,७५० रुपये
तळेगाव
सोने – २७,२०० रुपये
सांगली
सोने – २७,००० रुपये
ठाणे
सोने – २७,००० रुपये
बीड
सोने – २७,०५० रुपये
बुलडाणा
सोने – २७,००० रुपये
लातूर
सोने – २६,९०० रुपये
उस्मानाबाद
सोने – २७,००० रुपये
जालना
सोने – २७,३०० रुपये
धुळे
सोने – २७,५०० रुपये
परभणी
सोने – २७,३०० रुपये
अमरावती
सोने – २६,८०० रुपये
अकोला
सोने – २७,००० रुपये
कल्याण
सोने – २६,१४० रुपये
यवतमाळ
सोने – २६,७०० रुपये
अहमदनगर
सोने – २६,८०० रुपये
सोलापूर
सोने – २५,७०० रुपये