close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

Shubhangi Palve

'कोहिनूर' महागात! ईडी चौकशी करत असलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

'कोहिनूर' महागात! ईडी चौकशी करत असलेलं प्रकरण नेमकं आहे तरी काय?

मुंबई : दादरसारख्या मध्यवर्ती भागातील बंद पडलेली कोहिनूर मिल नंबर - तीन'ची चार एकर जागा 'नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशन'कडून २००५ साली लिलावात खरेदी करण्यात आली.

एकेकाळी मुस्लीम टोपी नाकारणाऱ्या मोदींनी आज दिल्या 'ईद'च्या शुभेच्छा

एकेकाळी मुस्लीम टोपी नाकारणाऱ्या मोदींनी आज दिल्या 'ईद'च्या शुभेच्छा

नवी दिल्ली : एकेकाळी गुजरातचे मुख्यमंत्री असताना मुस्लीम टोपी नाकारणाऱ्या नरेंद्र मोदींनी आज मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्यात.

PHOTO : पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं हादरवून टाकणारं हे भीषण दृश्यं

PHOTO : पश्चिम महाराष्ट्रातल्या पुराचं हादरवून टाकणारं हे भीषण दृश्यं

सांगली : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पूरस्थिती असल्याच्या बातम्या आपल्या कानावर, दृश्यरुपात डोळ्यांसमोर येत आहेत.

BREAKING NEWS : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

BREAKING NEWS : माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन

नवी दिल्ली : भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचं निधन झालंय. मृत्यूसमयी त्या ६७ वर्षांच्या होत्या.

राज्यसभेत बहुमत नसतानाही विधेयक 'सत्ताधाऱ्यां'च्या बाजूनं कसे मंजूर होतात?

राज्यसभेत बहुमत नसतानाही विधेयक 'सत्ताधाऱ्यां'च्या बाजूनं कसे मंजूर होतात?

शुभांगी पालवे, झी २४ तास, मुंबई : गेल्या आठवड्याभरात माहिती अधिकार दुरूस्ती विधेयक, तिहेरी तलाक विधेयक अशा महत्त्वाच्या पण वादग्रस्त विधेयकांना लोकसभेत मंजुरी मिळाली.

उन्नाव बलात्कार - हत्या : तिची चूक एवढीच की, तिनं भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप केला...

उन्नाव बलात्कार - हत्या : तिची चूक एवढीच की, तिनं भाजपा आमदारावर बलात्काराचा आरोप केला...

लखनऊ : उन्नाव बलात्कार प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांनी सोमवारी भाजपाचे आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्यासहीत १० जणांवर हत्येचा आरोप ठेवत एफआयआर नोंदवली आहे.

मोदींच्या सूडाच्या भावनेतून आरटीआय कायद्यात बदल - जयराम रमेश

मोदींच्या सूडाच्या भावनेतून आरटीआय कायद्यात बदल - जयराम रमेश

नवी दिल्ली : काँग्रेसचे राज्यसभा सदस्य जयराम रमेश यांनी गुरुवारी माहितीचा अधिकार कायद्यात प्रस्तावित संशोधन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींची वैयक्तिक 'सूडाची भावना' असल्याचं म्हटलं

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, रविवारी होणार अंत्यसंस्कार

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचं निधन, रविवारी होणार अंत्यसंस्कार

नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला दीक्षित यांचं निधन झाल्याचं वृत्त नुकतंच हाती येतंय. दीर्घकाळापासून त्या आजारी होत्या.

कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा भारताच्या बाजुने निकाल

कुलभूषण जाधव प्रकरण : आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा भारताच्या बाजुने निकाल

नवी दिल्ली : पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय नागरिक आणि भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयानं भारताच्या बाजुनं निकाल दिलाय.

'ओडिशाच्या मोदीं'चं हे वक्तव्य ऐकून अनेकांना अटल बिहारी वाजपेयींची आठवण

'ओडिशाच्या मोदीं'चं हे वक्तव्य ऐकून अनेकांना अटल बिहारी वाजपेयींची आठवण

नवी दिल्ली : ओडिशाच्या बालासोर मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार प्रताप चंद्र सारंगी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय मिळवला...