पुणे: उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा ९१.२६ टक्के लागला आहे. राज्याचा २०११ पासूनचा हा सर्वाधिक निकाल आहे.
इथे पाहा निकाल -
या http://results.maharashtraeducation.com/ वेबसाईटवर पाहा तुमचा निकाल
याशिवाय अपडेट पाहा -
www.24taas.com
https://www.facebook.com/Zee24Taas
https://twitter.com/zee24taasnews ट्विटरवर आम्हाला फॉलो करा @zee24taasnews वर
या परीक्षेसाठी राज्यातून १२ लाख ३० हजार २४१ विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षी दिली होती. यापैकी ११ लाख २९ हजार ७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदाच्या निकालातही मुलींचं उत्तीर्ण होण्याचं जास्त आहे. राज्यात ९४.२९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण ८८.८० टक्के आहे.
निकाल असा पाहावा -
www.mahresult.nic.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा रोल नंबर स्पेसशिवाय टाईप करा आणि नंतर खालच्या कॉलममध्ये तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं टाईप करा... तुम्हाला तुमचा निकाल कळेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.