बारावी निकाल : गुण पडताळणीसाठी उद्यापासून अर्ज करा
राज्यातील उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल लागला. उद्यापासून विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी अर्ज करता येणार आहे.
May 30, 2018, 01:55 PM ISTराज्याचा बारावीचा निकाल दोन टक्क्यांनी घसरला
नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली. ९२.३६ टक्के विद्यार्थीनी तर, एकूण ८८.४१ विद्यार्थी इयत्ता बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले.
May 30, 2018, 12:45 PM ISTHSC Result : कोकण विभाग राज्यात अव्वल, नाशिकचा सर्वात कमी निकाल
राज्यातील बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. या निकालात कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे.
May 30, 2018, 11:32 AM ISTपाहा, बारावीचा निकाल जाहीर
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. निकाल पाहण्यासाठी खालील वेबसाईटवर लॉगईन करा.
May 30, 2017, 12:06 PM ISTबारावीच्या परिक्षेचा आज निकाल
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणा-या बारावीच्या परिक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे.
May 30, 2017, 07:50 AM IST१२वीचा निकाल उद्या जाहीर होणार, बोर्डाची घोषणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात आलेल्या १२वीचा निकाल उद्या म्हणजेच ३० मेला जाहीर होणार आहे.
May 29, 2017, 04:14 PM ISTबारावीचा निकाल पाहण्यासाठी क्लिक करा
बारावीचा निकाल पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. आपला रोल नंबर अचूक टाका.
May 25, 2016, 01:51 PM ISTबारावीचा निकाल जाहीर, थेट पत्रकार परिषद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2016, 12:17 PM ISTबारावीचा निकाल जाहीर, कोकण विभागाची बाजी
बारावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून नऊ विभागातून कोकण टॉपला आहे. राज्याचा निकाल ८६.६० लागलाय.
May 25, 2016, 11:41 AM ISTबारावीचा निकाल येथे पाहा
१२वीचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर करण्यात येणार आहे.
May 25, 2016, 09:11 AM ISTबारावी निकाल: मुलींनी मारली बाजी, इथे पाहा निकाल
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल यंदा ९१.२६ टक्के लागला आहे. राज्याचा २०११ पासूनचा हा सर्वाधिक निकाल आहे.
May 27, 2015, 01:44 PM ISTराज्याचा १२वीचा निकाल ९१.२६ टक्के, कोकण अव्वल!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर केला आहे.
May 27, 2015, 08:44 AM ISTबारावीचा निकाल २७ मे रोजी
महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल बुधवारी, २७ मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्गाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. मार्चमध्ये बारावीची परीक्षा पार पडली होती.
May 25, 2015, 06:22 PM IST