पुणे : लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या ब्रेल लिपीत वाचण्यात आल्या. बातमीपत्राचा उत्तरार्ध ब्रेल लिपीत तयार करण्यात आला होता.
पुणे ब्लाईंड मेन्स असोसिएशनचे धनराज पाटील यांनी बातम्यांच्या थेट प्रसारणात त्याचं वाचन केलं.
आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्रांच्या इतिहासात प्रथमच अशी व्यवस्था करण्यात आली होती.
1st Marathi visually impaired nws readr DhanrajPatil read news @AIRPune,eve of #BraillleDay https://t.co/5GfMOaRKbg pic.twitter.com/g1o7JgrNms
— All India Radio News (@airnewsalerts) January 4, 2016