निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर

संदीप सावंत मारहाण आणि अपहरणाच्या आरोपखाली अटकेत असलेले काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी अखेर जामीन मंजूर झालाय. खेड सत्र न्यायालयानं त्यांना पधरा हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन दिला आहे.

Updated: May 23, 2016, 08:52 PM IST
निलेश राणेंना अखेर जामीन मंजूर title=

रत्नागिरी : संदीप सावंत मारहाण आणि अपहरणाच्या आरोपखाली अटकेत असलेले काँग्रेसचे माजी खासदार निलेश राणे यांनी अखेर जामीन मंजूर झालाय. खेड सत्र न्यायालयानं त्यांना पधरा हजारांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन दिला आहे. चिपळूण पोलिसांनी खेड न्यायालयात निलेश राणेंसंबंधी पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल केलाय. निलेश राणे यांच्या जामीन अर्जापूर्वी चिपळूण पोलिसांच्या या पुर्ननिरीक्षण अर्जावर सुनावणी होणार आहे.