nilesh rane

राणे बंधूंमधील 'ट्विटर वॉर'वर नितेश राणेंचं पहिल्यांदाच भाष्य; 'समझने वाले को इशारा...'; तर 'मार्गदर्शन करणारा...', निलेश यांचं सूचक वक्तव्य

Nitesh Rane and Nilesh Rane : महाराष्ट्राच्या राजकारणातील राणे बंधूही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या दोन्ही भावांमध्ये आलबेल नाही, अशी चर्चा सुरु आहे. त्यावर पहिल्यांदाच दोन्ही भावाने वक्तव्य केलं आहे. 

Oct 26, 2025, 11:36 PM IST
Nilesh Rane's reaction to Thackeray's victory rally PT1M7S
Bhatrat Gogawale Controversial Remarks On Narayan Rane In Presence Of Nilesh Rane PT1M12S

राणे बंधूंमध्ये जुंपली... 'तो' व्हॉट्सअप स्क्रीनशॉट Viral; धाकटा थोरल्याला म्हणाला, 'शेवटी आपण...'

Nitesh Rane Vs Nilesh Rane : काही दिवसांपूर्वीच राणे बंधूंमध्ये 'राजकारणातील बाप' या विधानावरुन वाद रंगलेला असतानाच आता पुन्हा एकदा दोघांमध्ये वादाची ठिणगी पडलीये.

Jun 19, 2025, 09:03 AM IST

'नितेशने जपून आणि भान ठेवून बोलावे, निलेश राणेंचा नितेश राणेंना सल्ला

'नितेशने जपून बोलले पाहिजे', नितेश राणेंच्या वक्तव्यानंतर मोठे बंधू निलेश राणेंचा सल्ला.

Jun 8, 2025, 12:47 PM IST

कुलाबा जेट्टीवरून भाजपमध्ये वादाची ठिणगी?

मुंबईतील एका मोठ्या प्रोजेक्टवरुन भाजपमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यामागचं कारण काय? 

Apr 2, 2025, 09:46 PM IST
Nilesh Rane criticizes Sanjay Raut PT1M1S

'तो' प्रश्न ऐकताच आमदार निलेश राणे उद्धव ठाकरेंना म्हणाले 'अडाणी'

Nilesh Rane Slams Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी नोंदवलेल्या एका प्रतिक्रियेवरुन प्रश्न विचारण्यात आला असता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे आमदार असलेल्या निलेश राणेंनी खोचक टोला लगावला.

Jan 26, 2025, 06:46 AM IST

'कुटुंबाला संपावयचा प्रयत्न केलात पण 3 राणे सभागृहात, आता तरी...' उद्धव ठाकरेंना आवाहन

Nilesh Rane to Uddhav Thackeray: आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना आवाहन करणारी पोस्ट लिहिली आहे.

Dec 15, 2024, 08:56 PM IST
MLA Nilesh Rane Post On X Criticize Uddhav Thackeray PT1M2S
Nilesh Rane leading from Kudal, Rahul Narvekar leading from Colaba PT3M51S

कुडाळ मतदारसंघात शिवसेना वि. शिवसेना, ठाकरेंच्या वैभव नाईकांविरोधात शिंदेंचा मेगाप्लान

Maharashtra Politics : निलेश राणेंनी धनुष्यबाण हाती घेतला. सिंधुदुर्गातील कुडाळ इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत निलेश राणेंनी शिवसेनेत प्रवेश केलाय. निलेश राणेंना शिवसेनेकडून कुडाळ इथून निवडणुकीच्या मैदानात उतरवलं जाणार आहे, हे जवळपास निश्चित मानलं जातंय.

 

Oct 23, 2024, 09:28 PM IST
Maharashtra Assembly Election Nilesh Rane Joining Shivsena Tomorrow PT1M6S

VIDEO| निलेश राणे उद्या शिवसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Assembly Election Nilesh Rane Joining Shivsena Tomorrow

Oct 22, 2024, 06:15 PM IST

मोठी अपडेट! 23 ऑक्टोबरला निलेश राणे यांचा शिवसेना पक्षात प्रवेश होणार?

Maharashtra Politics : कोकणातील राजकारण म्हटलं की आपसूकच राणे यांचं नावं तोंडावर येतं.. दिर्घकाळ राजकारणात सक्रीय असलेले नारायण राणे आणि त्यांचं कुटूंब हे सध्या भारतीय जनता पक्षात कार्यरत आहेत.. मात्र, आता विधानसभा निवडणुकीत माजी खासदार निलेश राणे हे कमळाला बाजूला ठेवून धनुष्यबाण हाती घेणार असल्याची चर्चा आहे.

Oct 20, 2024, 11:18 PM IST