पनवेल महानगरपालिका स्थापनेचा मार्ग मोकळा

पनवेल महापालिका स्थापनेचा मुहूर्त अखेर मिलाळा आहे. येत्या 1 ऑक्टोबरला पनवेल महापालिका अस्तित्वात येणार आहे. 

Updated: Sep 27, 2016, 01:24 PM IST
पनवेल महानगरपालिका स्थापनेचा मार्ग मोकळा title=

मुंबई : पनवेल महापालिका स्थापनेचा मुहूर्त अखेर मिलाळा आहे. येत्या 1 ऑक्टोबरला पनवेल महापालिका अस्तित्वात येणार आहे. 

पनवेल नगरपरिषदेच्या संपूर्ण क्षेत्राचा महापालिकेत समावेश करण्यात येणार आहे. तसंच 29 महसूली गावांचाही समावेश महापालिकेत करण्यात येणार आहे. 

या 29 गावांचा समावेश

तळोजे, पाचनंद, काळुंद्रे, खारघर, ओवे, देवीचा पाडा, कामोठे, चाळ, नावडे, तोंढरे, पेंधर, कळंबोली, रोडपाली, खिडुक पाडा, पडघे, वळवली, पालेखुर्द, टेंम्भोडे, आसूडगाव, बिड, आडीवली, रोहिंजण, धानसर, पीसार्वे, तुर्भे, करवले बुद्रुक, नागझरी, तळोजे मजकूर, घोट, कोयनावेळे