परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु

परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु होतंय.  पाण्याअभावी दोन वर्षापासुन वीजनिर्मिती बंद होती. दोन संचातुन आजपासून विद्युत निर्मिती सुरु आहे. 

Updated: Sep 22, 2016, 11:25 AM IST
परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु title=

बीड : परळीचे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र आजपासून सुरु होतंय.  पाण्याअभावी दोन वर्षापासुन वीजनिर्मिती बंद होती. दोन संचातुन आजपासून विद्युत निर्मिती सुरु आहे. 

संच क्र. 5 आणि 6 मधुन पाचशे मेगावॅटची  निर्मिती होतेय. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. हे वीज केंद्र सुरु झाल्यानं मुंबईसह ग्रामीण महाराष्ट्राला त्याचा फायदा होणार आहे.