Beed News : बीड पोलीस स्थानकाबाहेर काल पाच, आज मात्र चारच पलंग; एक कमी कसा? घटनास्थळावरून Exclusive बातमी
Beed Santosh Deshmukh Murder case : बीडमधील पोलीस स्थानकाबाहेर असणाऱ्या पलंगांमधून एक कमी झाल्यानं अनेक प्रश्नांना उधाण.
Jan 2, 2025, 11:31 AM IST
Beed News : पोलीस स्टेशनमध्ये 5 पलंग कोणासाठी? वाल्मिक कराड आणि तो योगायोग... रोहित पवार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
Beed News : रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचा रोख नेमका कोणाकडे? पाहा आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. बीडमधील प्रत्येक घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
Jan 2, 2025, 11:04 AM IST
ताई-दादा साथ साथ! पंकजा-धनंजय मुंडेंमधला दुरावा मिटला? विकासासाठी एकत्र
Maharashtra Politics : परळीतल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस-पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे-पंकजा मुंडे एकत्र दिसले. मुंडे भावा-बहिणीतला दुराव यामुळे मिटल्याची चर्चा रंगली आहे. बीडच्या विकासासाठी सरकार मुंडे भावा-बहिणीच्या पाठिमागे भक्कम उभं राहिलं असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल.
Dec 5, 2023, 06:26 PM IST
धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होण्यामागे नेमके काय कारण?
सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर अचानक बलात्काराचे आरोप (allegation of rape) होण्यामागे नेमके काय राजकारण आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पाहा हा रिपोर्ट.
Jan 15, 2021, 04:59 PM ISTपरळीत शरद पवारांच्या वाढदिवसाच्या केकवर उड्या, पोलिसांचा सौम्य लाठीमार
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त परळीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात ८० किलोचा केक कापण्यात आला
Dec 12, 2020, 10:48 PM ISTपरळीत डॉ. मुंडे हॉस्पिटलवर छापा, आरोग्य विभागाची मोठी कारवाई
डॉ. सुदाम मुंडेचा आणखी एक प्रताप समोर आला
Sep 6, 2020, 11:25 AM ISTझुडुपांत टाकलेल्या मुलीची जबाबदारी घेणारा 'पालक'मंत्री
यामध्ये त्यांना साथ मिळाली ती म्हणजे....
Feb 25, 2020, 02:15 PM ISTकट्टर राजकीय विरोधक मुंडे बहिण-भाऊ एकाच व्यासपीठावर एकत्र
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ असले तरी ते कट्टर राजकीय विरोधक आहेत.
Jan 17, 2020, 07:03 PM ISTजायकवाडी धरण कोण पोखरत आहे?
जायकवाडी धरणाच्या मुख्य गेटच्या डेंजर झोनमध्ये वाळू उपसा सुरू असल्यांचे पुढे आले आहे.
Dec 22, 2019, 11:16 AM ISTपरळी | गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांची गर्दी
परळी | गोपीनाथ गडावर कार्यकर्त्यांची गर्दी
Dec 12, 2019, 04:25 PM ISTपरळी | गोपीनाथ मुंडेंना पोवाड्याच्या माध्यमातून श्रद्धांजली
परळी | गोपीनाथ मुंडेंना पोवाड्याच्या माध्यमातून श्रद्धांजली
Dec 12, 2019, 04:20 PM ISTपरळी : कुटुंबामध्ये भांडण झालं तर रस्त्यावर येऊन भांडायचं नसतं - चंद्रकांत पाटील
परळी : कुटुंबामध्ये भांडण झालं तर रस्त्यावर येऊन भांडायचं नसतं - चंद्रकांत पाटील
Dec 12, 2019, 03:50 PM IST'हा माझ्या बापाचा पक्ष... मी पक्ष सोडणार नाही'
२७ जानेवारी रोजी औरंगाबादमध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करणार
Dec 12, 2019, 03:29 PM ISTपरळी | पंकजाताई पक्ष सोडणार नाही, पण माझा भरवसा धरु नका - खडसे
परळी | पंकजाताई पक्ष सोडणार नाही, पण माझा भरवसा धरु नका - खडसे
Dec 12, 2019, 02:45 PM ISTपरळी | आमचा गुन्हा काय सांगा तरी -एकनाथ खडसे
परळी | आमचा गुन्हा काय सांगा तरी -एकनाथ खडसे
Dec 12, 2019, 02:40 PM IST