लोणावळ्यातील ट्रक - टेम्पो अपघातात दोन जण ठार

 पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजवळ  ट्रक आणि  टेम्पोदरम्यान अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झालेत. पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

Updated: Sep 12, 2015, 01:00 PM IST
लोणावळ्यातील ट्रक - टेम्पो अपघातात दोन जण ठार  title=

पुणे : पुणे मुंबई एक्सप्रेस वे वर लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजवळ  ट्रक आणि  टेम्पोदरम्यान अपघात झाला. या अपघातात दोन जण ठार झालेत. पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला.

पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर ट्रक आणि टेम्पोची धडक होऊन हा अपघात झाला.  मृत झालेले दोघेजण झारखंडचे रहिवासी आहेत.

अपघातग्रस्त वाहनं तातडीनं मार्गावरून बाजूला घेतल्यानं कोणत्याही प्रकारे वाहतूक कोंडी झाली नाही.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.