पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार

जगप्रसिद्ध इन्फोसिस या आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्य बलात्कार झाल्याची बातमी समोर येत आहे. 

Updated: Dec 29, 2015, 03:27 PM IST
पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार  title=

पुणे  : जगप्रसिद्ध इन्फोसिस या आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्य बलात्कार झाल्याची बातमी समोर येत आहे. 

गेल्या २७ डिसेंबर रोजी हा बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. कॅन्टिनमध्ये कॅशिअरचे काम करत असलेल्या महिलेवर कॅन्टीनमध्येच दोन पुरूषांनी बलात्कार केल्याची माहिती समोर येत आहे. 

दोन्ही पुरूषांना पोलिसांनी अटक केली आहे. इन्फोसिसमध्ये दोघे पुरूष हाऊस किंपिंगचे काम करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.