pune rape

पुणे बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; पोलिसांचा पीडित तरुणीबाबत धक्कादायक गौप्यस्फोट, 'तिच्या परवानगीनेच...'

पुणे बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; पोलिसांचा पीडित तरुणीबाबत धक्कादायक गौप्यस्फोट, 'तिच्या परवानगीनेच...'

Pune Crime News: आरोपीने आपल्या चेहऱ्यावर काहीतरी फवारल्यानंतर बेशुद्ध पडली असा दावा तरुणीन केला होता. मात्र पोलीस तपासात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत  

Jul 4, 2025, 07:43 PM IST
'मी पुन्हा येईन'चा मेसेज अन् तरुणीवर बलात्कार; पुण्यातील हादरवून सोडणारा प्रकार

'मी पुन्हा येईन'चा मेसेज अन् तरुणीवर बलात्कार; पुण्यातील हादरवून सोडणारा प्रकार

Pune Crime News : पुणे पुन्हा हादरले! कोंढव्यात 25 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आरोपीने मोबाईलमध्ये सेल्फी घेत दिली 'मी पुन्हा येईल' अशी धमकी. 

Jul 3, 2025, 08:46 AM IST
पुणे - स्वारगेट लैंगिक अत्याचार घटनेत धक्कादायक खुलासा; आरोपीच पोलीस, कंडक्टर...

पुणे - स्वारगेट लैंगिक अत्याचार घटनेत धक्कादायक खुलासा; आरोपीच पोलीस, कंडक्टर...

नराधम दत्ता गाडे हा वेगवेगळ्या बस स्थानकावर फिरुन कधी पोलीस कधी कंडक्टर तर कधी राजकीय नेता असल्याचा बनाव करायचा  

Mar 6, 2025, 09:19 PM IST
'जर आरोपी बसचा दरवाजा उघडून जात असेल, तर याचा अर्थ....', परिवहनमंत्री सरनाईकांचं मोठं विधान

'जर आरोपी बसचा दरवाजा उघडून जात असेल, तर याचा अर्थ....', परिवहनमंत्री सरनाईकांचं मोठं विधान

Pratap Sarnaik on Swargate Rape: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर आता आरोपीचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आरोपीवर 1 लाखांचं बक्षीसही जाहीर केलं आहे.   

Feb 27, 2025, 03:27 PM IST
पुणे - स्वारगेट बलात्कारामुळे 23 जणांची नोकरी गेली, प्रताप सरनाईक म्हणाले 'जर डेपोतील...'; 15 एप्रिलची दिली डेडलाईन

पुणे - स्वारगेट बलात्कारामुळे 23 जणांची नोकरी गेली, प्रताप सरनाईक म्हणाले 'जर डेपोतील...'; 15 एप्रिलची दिली डेडलाईन

Pune Rape: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार झाल्यानंतर आता परिवहन विभाग खडबडून जागा झाला आहे. परिवहन विभागाने बंद पडलेल्या सर्व बस 15 एप्रिलपर्यंत भंगारात काढण्याचा आदेश दिला आहे.   

Feb 27, 2025, 02:28 PM IST
बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश, थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाई

बोपदेव घाट सामुहिक अत्याचार प्रकरणात पुणे पोलिसांना मोठं यश, थेट उत्तर प्रदेशमध्ये जाऊन कारवाई

Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाट सामुहिक बलात्कार प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पकडण्यात आलं असून उत्तर प्रदेशमध्ये जाऊन पोलिसांनी ही कारवाई केली आहे. 

Oct 14, 2024, 07:24 PM IST
तिन्ही आरोपी परप्रांतीय, आधी बियर प्यायले आणि नंतर... बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात मोठी माहिती

तिन्ही आरोपी परप्रांतीय, आधी बियर प्यायले आणि नंतर... बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात मोठी माहिती

Pune Bopdev Ghat Gang Rape : पुण्यातील बोपदेव घाटात तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाने खळबळ उडाली होती. आरोपींच्या 700 पोलीस तैनात करण्यात आले आहेत. या प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. 

Oct 11, 2024, 06:34 PM IST
पुणे गँगरेप प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, CCTV लागलं हाती; तिन्ही आरोपी रस्त्यावर...

पुणे गँगरेप प्रकरणी पोलिसांच्या हाती मोठा पुरावा, CCTV लागलं हाती; तिन्ही आरोपी रस्त्यावर...

पुण्यातील बोपदेव (Bopdev) घाटात मित्रासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर तीन जणांनी बलात्कार केला. या प्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशन (Kondhava Police Station) मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.   

Oct 5, 2024, 10:25 AM IST
पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस...

पुण्यात रक्षकच बनले भक्षक, अल्पवयीन प्रेमी युगुलाला पोलिसांनी डांबलं; मुलीवर सलग 5 दिवस...

Pune Crime: पीडित मुलीच्या तक्रारीनंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. अनिल पवार याची पत्नी संचालक असलेल्या सिद्धार्थ मल्टीपर्पज एनजीओच्या माध्यमातून हे रॅकेट सुरू होतं. 

Nov 7, 2023, 05:27 PM IST
पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी

पॉर्न व्हिडीओ दाखवत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, गर्भनिरोधक गोळी देऊन असेच संबध ठेवण्याची धमकी

Minor Girl Rape: आरोपीने पीडितेवर बलात्कार तर केलाच पण तिला गर्भनिरोधक गोळ्या देऊन असेच कायम संबंध ठेव अशी धमकी देखील दिली. पुणे पोलिसांनी याप्रकरणात कारवाई केली फिर्यादी तरुणीच्या तक्रारीवरुन आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jul 16, 2023, 12:04 PM IST
पुण्यात रिक्षा चालकाकडून तरूणीवर अत्याचार

पुण्यात रिक्षा चालकाकडून तरूणीवर अत्याचार

पुण्यातील ही दुसरी धक्कादायक घटना आहे, गुरूवारी देखील अल्पवयीन मुलीची छेड काढून मारहाण करण्यात आली होती.

Dec 15, 2017, 11:50 AM IST
पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार

पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलेवर बलात्कार

जगप्रसिद्ध इन्फोसिस या आयटी कंपनीच्या कॅम्पसमध्य बलात्कार झाल्याची बातमी समोर येत आहे. 

Dec 29, 2015, 01:39 PM IST

पुण्यात इन्फोसिसच्या कॅम्पसमध्ये एका महिलावर बलात्कार

//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Dec 29, 2015, 01:28 PM IST