नागपूर : १९९३ च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनला नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात फासावर चढवण्यात आलं. गुरुवारी सकाळी ७ च्या सुमारास याकूब फासावर लटकला. मुख्य म्हणजे, आज याकूबचा जन्मदिवस होता... आणि हाच त्याचा शेवटचा दिवस ठरला.
असे होते याकूबच्या फाशी अगोदरचे पाच तास...
- पहाटे ३ वाजता याकूबला झोपेतून उठवण्यात आलं
- वाजता त्याला नवीन कपडे देण्यात आलं
- याकूबनं तुरुंगातच नमाझ अदा केला आणि पवित्र कुराणाचं पठणही केलं
- पहाटे ३.२५ वाजता त्याला त्याच्या आवडीचा नाश्ता देण्यात आला
- पहाटे ५ वाजता फाशीच्या तख्तावर पोहचला
- याकूबची वैद्यकीय चाचणी पार पडली
- सकाळी ७ च्या सुमारास याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.