मुंबई : शिक्षण प्रसारक मंडळी या प्रतिष्ठित शिक्षण संस्थेतील कथित अनागोंदी कारभाराची चौकशी करण्यात येणार आहे... उच्चशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केलीय...
झी मीडियानं हे प्रकरण लावून धरलं होतं. गेल्या दोन दिवसांपासून संस्थेतील कथित अनागोंदी कारभाराचा पाठपुरावा केला होता.
संस्थेतील कथित गैरकारभाराबाबत नियामक मंडळाच्या सदस्यांनीच गंभीर आरोप केले होते. त्यानुसार आता संस्थेच्या कारभाराच्या चौकशीचे आदेश तावडेंनी दिलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.