विनोद तावडे

'देवाला प्रसाद चालतो. विनोद नाही' राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या प्रकरणानंतर सेलिब्रिटीची 'अध्यात्मिक' पोस्ट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अध्यात्मिक पोस्ट, असं म्हणत या सेलिब्रिटीनं विनोद तावडे यांच्या विरारमधील कथिक पैसे वाटप प्रकरणानंतर केलेली पोस्ट चर्चेत. कोण आहेत हे सेलिब्रिटी? 

 

Nov 20, 2024, 08:16 AM IST

भाजपची राज्य प्रभारींची यादी जाहीर, पंकजा, विनोद तावडे यांच्यावर नवी जबाबदारी

भाजपने (BJP)  राज्य प्रभारींच्या नव्या टीमची यादी जाहीर केली आहे. या टीममध्ये काही नवीन नावाना स्थान दिले असले तरी अनेक जुन्यांना पसंती कायम राहिली आहे. महाराष्ट्रातील भाजपचे या नेत्यांना पसंती दिली आहे.

Nov 14, 2020, 08:21 AM IST

भाजपची नवी केंद्रीय टीम, पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांची वर्णी

भाजपने आपल्या नवीन केंद्रीय टीमची घोषणा केली आहे. यात महाराष्ट्रातील नेत्यांना संधी देण्यात आली आहे.  

Sep 26, 2020, 04:37 PM IST

पवारांच्या अन्नत्यागावर तावडेंची टीका, मराठा समाजासाठी केलं असतं तर...

 'मराठा आरक्षणासाठी अन्नत्याग केला असता तर अधिक बरे वाटले असते'

Sep 25, 2020, 05:58 PM IST

भाजपच्या कार्यकारिणीवर फडणवीसांची छाप, 'साईडलाईन'ला गेलेल्या नेत्यांना ही पदं

भाजपच्या राज्यातल्या कार्यकारिणीची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Jul 3, 2020, 04:50 PM IST

काँग्रेसने कोकणात जाणाऱ्या लोकांचा खर्च करावा - विनोद तावडे

भाजपाचे नेते विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे

 

May 4, 2020, 02:50 PM IST

IFSC चा विषय देसाईंनी एकदाही कॅबिनेटमध्ये काढला नाही- तावडे

राष्ट्रवादीच्या नादाला लागून देसाईंसारखा सज्जन माणूस खोटं बोलतोय असा तावडेंचा टोला

May 3, 2020, 10:56 PM IST

भाजप प्रखर विरोधी पक्ष म्हणून काम करणार - विनोद तावडे

प्रखर आंदोलन हे सत्ताधारी विरोधात यापुढच्या काळात उभे केले, अशी माहिती भाजप नेते विनोद तावडे यांनी दिली. 

Feb 15, 2020, 06:32 PM IST
New Mumbai Vinod Tawde PC 15Th Feb 2020. 04:40

नवी मुंबई । भाजपचे अधिवेशन, विनोद तावडे यांची पत्रकार परिषद

नवी मुंबईत भाजपचे अधिवेशन, विनोद तावडे यांची पत्रकार परिषद

Feb 15, 2020, 05:30 PM IST

शरद पवारांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचंय- विनोद तावडे

 शरद पवार यांना शहरी नक्षलवाद्यांना वाचवायचे असल्याची विनोद तावडे यांची टीका

Jan 24, 2020, 07:50 PM IST

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल

काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते आज कुठे आहेत? विनोद तावडेंचा सवाल

Jan 6, 2020, 10:32 PM IST
 BJP Leader Vinod Tawade Meet BJP leader Eknath Khadse 01:52

जळगाव । विनोद तावडे एकनाथ खडसे यांच्या भेटीला

भाजप नेते विनोद तावडे नाराज ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीला

Dec 4, 2019, 05:30 PM IST

भाजपच्या अपक्ष बंडखोरांची डावलेल्या नेत्यांना साद

निर्णय घेण्यासाठी भाजपच्या डावललेल्या नेत्यांवर बंडखोर अपक्षांचा दबाव

Dec 3, 2019, 08:02 PM IST

पंकजा मुंडेंच्या नाराजीवर विनोद तावडे म्हणतात...

पंकजा मुंडे नाराज नसल्याचे भाजपतर्फे सांगण्यात येत आहे. 

Dec 2, 2019, 03:22 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x