www.24taas.com, मुंबई
शिवसेनेच्या संजय घाडी यांच्या उमेदवारी अर्जावर मनसेनं आक्षेप घेतलाय. संजय घाडी यांचे नाव दोन मतदारसंघात असल्याचा आरोप करण्यात आलाय.
आर्थर रोड येथील साने गुरुजी मार्ग आणि दहिसर रावळपाडा या मतदारसंघात नाव असल्याचा आरोप मनसे उमेदवार प्रकाश दरेकर यांनी केलाय. मात्र अर्ज रद्द करण्याचा अधिकार रिटर्नींग ऑफिसरला नसल्याचा युक्तीवाद संजय घाडींच्या वकिलानं केलाय.
यावर पुढील सुनावणी शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे.
सविस्तर माहितीसाठी खालील व्हिडिओवर क्लिक करा
[jwplayer mediaid="40528"]