मुंबईत पावसाच्या सरी

रविराच्या सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांच्या मदतीला पाऊस धावून आला. अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला.

Updated: Jun 10, 2012, 08:27 PM IST

www.24taas.com, मुंबई

 

रविराच्या सुट्टीच्या दिवशी मुंबईकरांच्या मदतीला पाऊस धावून आला. अनेकांनी भिजण्याचा आनंद लुटला.

 

मुंबई आणि उपनगरांत अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसल्या आहेत.. हा जरी मान्सूनचा पाऊस नसला, तरी सुट्टीच्या दिवशी पावसाच्या सरींनी मुंबईकरांना दिलासा दिला आहे.

 

सकाळपासूनच मुंबईत सायन, वरळी, दादर या भागात पाऊस पडतोय. तर ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबईतही पावसाची रिमझिम सुरुच आहे.. मान्यून अजूनही रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे इथं अडकून पडल्याची माहिती हवामान खात्यानं दिलीय.

 

व्हिडिओ पाहा.

[jwplayer mediaid="118050"]